• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. how to get rid of worm from cauliflower green vegetables home remedies ndj

Cauliflower: फ्लॉवरमधील अळ्या काढा झटक्यात बाहेर, एकदा ही ट्रिक वापरून पाहाच

फ्लॉवरमधील अळ्या शोधणे ही खूप कठीण गोष्ट आहे. जर तुम्हालाही फ्लॉवरमधील अळ्या बाहेर काढायच्या असतील तर तुम्ही ही सोपी ट्रीक वापरू शकता.

September 6, 2023 14:41 IST
Follow Us
  • पावसाळ्यात भाज्यांमध्ये अळ्या दिसून येतात. अशात कोणत्या भाज्या खाव्यात आणि कोणत्या भाज्या खाऊ नये हे समजत नाही. (Photo : Freepik)
    1/9

    पावसाळ्यात भाज्यांमध्ये अळ्या दिसून येतात. अशात कोणत्या भाज्या खाव्यात आणि कोणत्या भाज्या खाऊ नये हे समजत नाही. (Photo : Freepik)

  • 2/9

    फ्लॉवरमधील अळ्या शोधणे ही खूप कठीण गोष्ट आहे. (Photo : Freepik)

  • 3/9

    जर तुम्हालाही फ्लॉवरमधील अळ्या बाहेर काढायच्या असतील तर तुम्ही ही सोपी ट्रीक वापरू शकता. (Photo : Freepik)

  • 4/9

    फ्लॉवरमध्ये अनेकदा अळ्या लपलेल्या असतात. स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतरही अळ्या बाहेर येत नाही. (Photo : Freepik)

  • 5/9

    अशा वेळी ही सोपी ट्रीक फायदेशीर ठरू शकते. (Photo : Freepik)

  • 6/9

    फ्लॉवरमधील अळ्या बाहेर काढायच्या असतील तर आधी फ्लॉवरचे छोटे छोटे तुकडे करा.यामुळे अळ्या सहज बाहेर पडू शकतात. (Photo : Freepik)

  • 7/9

    एका भांड्यामध्ये मीठ टाका आणि त्यात १०-१५ मिनिटांसाठी फ्लॉवरला भिजवून ठेवा. (Photo : Freepik)

  • 8/9

    डिहायड्रेशनमुळे सर्व अळ्या झटक्यात बाहेर पडतील. त्यानंतर तुम्ही फ्लॉवर स्वच्छ पाण्याने धुवून वापरू शकता. (Photo : Freepik)

  • 9/9

    याशिवाय तुम्ही कोमट पाण्यात हळद आणि मीठ टाकून १०-१५ मिनिटांसाठी फ्लॉवरला भिजवून ठेवा. यामुळे फ्लॉवरमध्ये अळ्या असतील तर त्या बाहेर पडू शकतात. (Photo : Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleसोपे घरगुती उपायEasy Home Remedies

Web Title: How to get rid of worm from cauliflower green vegetables home remedies ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.