• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. shri krishna favorite dahi or curd benefits for health healthy lifestyle ndj

श्रीकृष्णाला आवडणाऱ्या दह्याचे फायदे फायदे माहिती आहे का?

श्रीकृष्णाला सुद्धा खूप दही आवडायचे. त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला दही, दही भाताचा नैवद्य दाखवला जातो. श्रीकृष्णाला आवडणाऱ्या दह्याचे फायदे तुम्हाला माहिती आहे का? आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.

September 7, 2023 11:07 IST
Follow Us
  • भारतीय जेवणात दह्याचा सर्वाधिक वापर केला जातो. दही हे आरोग्याच्यादृष्टीने खूप फायदेशीर आहे. दह्यामध्ये पौष्टीक घटक आहेत. त्यामुळे दह्याचे सेवन चांगले आहे. (Photo : Freepik)
    1/9

    भारतीय जेवणात दह्याचा सर्वाधिक वापर केला जातो. दही हे आरोग्याच्यादृष्टीने खूप फायदेशीर आहे. दह्यामध्ये पौष्टीक घटक आहेत. त्यामुळे दह्याचे सेवन चांगले आहे. (Photo : Freepik)

  • 2/9

    श्रीकृष्णाला सुद्धा खूप दही आवडायचे. त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला दही, दही भाताचा नैवद्य दाखवला जातो. (Photo : Freepik)

  • 3/9

    श्रीकृष्णाला आवडणाऱ्या दह्याचे फायदे तुम्हाला माहिती आहे का? आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. (Photo : Freepik)

  • 4/9

    दही खाल्ल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढते. जिवाणू आणि विषाणूंचा संसर्ग होण्याचा धोका कमी होतो. (Photo : Freepik)

  • 5/9

    ज्या लोकांच्या केसांमध्ये कोंडा असतो त्यांनी केसांच्या मूळांशी दही लावल्यास कोंडा कमी होतो. (Photo : Freepik)

  • 6/9

    सध्या वजन वाढीची समस्या खूप वाढली आहे. जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर दही तुमच्यासाठी उपयुक्त आहे. (Photo : Freepik)

  • 7/9

    स्किनसाठीसुद्धा दही तितकेच फायदेशीर आहे. फेसपॅकमध्ये दही मिसळून लावल्यास चेहऱ्यावर ग्लो येतो. (Photo : Freepik)

  • 8/9

    दही खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या लोकांनी आवर्जून दही खायला पाहिजे. (Photo : Freepik)

  • 9/9

    याशिवाय ज्या लोकांना दही खाल्ल्यानंतर सर्दी खोकल्याचा त्रास होतो त्यांनी दह्यामध्ये थोडे मीठ टाकावे आणि त्यानंतर दह्याचे सेवन करावे. (Photo : Freepik)

TOPICS
कृष्ण जन्माष्टमी २०२५Krishna Janmashtami 2025दहीहंडी २०२५Dahihandi 2025लाइफस्टाइलLifestyleहेल्दी फूडHealthy Food

Web Title: Shri krishna favorite dahi or curd benefits for health healthy lifestyle ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.