• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • एकनाथ खडसे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. shani maharaj uday in kumbh rashi these four rashi to get modak like success become crorepati till anant chaturdashi svs

शनी महाराज झाले जागृत! अनंत चतुर्दशीपर्यंत ‘या’ राशींना मिळणार मोदकासारखं गोड यश, होऊ शकता करोडपती

Shani In Ganesh Utsav 2023: १९ सप्टेंबरला गणरायाचे आपल्या घरी आगमन होणार आहे. तेव्हा शनिदेव सुद्धा उदयस्थितीत सक्रिय असतील त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार चार अशा राशी आहेत ज्यांना येत्या अनंत चतुर्दशीपर्यंत श्रीगणेश व शनी महाराज दोघांचे आशीर्वाद लाभू शकतात.

September 7, 2023 14:24 IST
Follow Us
  • Shani Maharaj Uday In Kumbh Rashi These Four Rashi To Get Modak Like Success Become Crorepati Till Anant Chaturdashi
    1/9

    वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा कोणताही ग्रह अस्त होती तेव्हा त्याची शक्ती शीण होते असे मानले जाते. तर उदयस्थितीत तो ग्रह सर्वाधिक शक्तिशाली असतो.

  • 2/9

    काही दिवसांपूर्वी १५ ऑगस्टला ग्रहमालेतील सर्वात महत्त्वाचा मानला जाणाऱ्या शनीचा कुंभ राशीत उदय झाला आहे.

  • 3/9

    कुंभ ही शनीच्या स्वामित्वाची रास मानली जाते. या ठिकाणी आता शनी संपूर्ण शक्तीसह भ्रमण करत आहे.

  • 4/9

    साहजिकच शनीचा हा प्रभाव अन्य काही राशींसाठी सुद्धा लाभदायक ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार चार अशा राशी आहेत ज्यांना येत्या अनंत चतुर्दशीपर्यंत श्रीगणेश व शनी महाराज दोघांचे आशीर्वाद लाभू शकतात.

  • 5/9

    मेष रास: मेष राशीच्या मंडळींना कामाच्या ठिकाणी खूप कौतुक व मोठा धनलाभ होऊ शकतो. वाडवडिलांची संपत्ती या काळात तुम्हाला दुप्पट धनलाभ मिळवून देत कोट्याधीश करू शकते

  • 6/9

    वृषभ रास: शनिदेवाची विशेष कृपा तुमच्यावर असणार आहे. शनीच्या कृपेने तुमची सर्व कामे मार्गी लागू शकतात व यातून अनपेक्षित व मोठा धनलाभ होऊ शकतो. तुमच्या नशिबात नोकरी बदलाचे संकेत आहेत.

  • 7/9

    मिथुन रास: मिथुन राशीला जागृत अवस्थेतील शनिदेव तगडा लाभ मिळवून देणार आहेत. तुमची एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते. परदेश प्रवासाची चिन्हे नशिबात आहेत. आर्थिक मिळकत वाढेल पण खर्चावर नियंत्रण ठेवा

  • 8/9

    तूळ रास: तूळ राशीसाठी गणेशोत्सव पूर्णपणे आनंददायी असणार आहे. शनी महाराजांची कृपा तुमच्यासह तुमच्या कुटुंबावर व प्रियजनांवर सुद्धा राहणार आहे. वाहन खरेदीचे शुभ योग आहेत. पैशांपेक्षा अधिक महत्त्व नात्यांना द्यावे लागू शकते.

  • 9/9

    (टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

  • (सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
TOPICS
आजचे राशीभविष्यHoroscope Todayज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And Horoscopeराशीभविष्यHoroscopeराशीवृत्तRashibhavishya

Web Title: Shani maharaj uday in kumbh rashi these four rashi to get modak like success become crorepati till anant chaturdashi svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.