• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. healthy living disadvantages of eating salted pista pistachios on regular basis sdn

Healthy Living: ‘हे’ आहेत खारवलेले पिस्ता खाण्याचे दुष्परिणाम

पिस्तामध्ये विपुल प्रमाणात लोह असल्याने त्याच्या सेवनाने रक्त वाढते.

Updated: September 8, 2023 15:57 IST
Follow Us
  • Salted Pista Disadvantages
    1/12

    Dry Fruits: पिस्ता हे छोट्या आकाराचे चविष्ट व कठीण कवचाचे पौष्टिक फळ आहे.

  • 2/12

    पिस्ता चवीला मधुर, किंचित कडवट, विपाकी, उष्ण वीर्यात्मक असून पित्तकर व कफवातघ्न आहे.

  • 3/12

    पिस्त्यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, प्रथिने, खनिजे, तंतुमय व पिष्टमय पदार्थ व जीवनसत्त्व हे सर्व घटक भरपूर प्रमाणात असतात.

  • 4/12

    पिस्त्यामध्ये पौष्टिक घटक भरपूर असल्याने त्याच्या सेवनाने जंतूंविरुद्धची रोग प्रतिकारक शक्ती वाढते.

  • 5/12

    सहसा पिस्ते खारवून साठवण्याची पद्धत आहे.

  • 6/12

    खारवलेले पिस्ते जास्त प्रमाणात खाणे आरोग्यास घातक आहे.

  • 7/12

    अतिप्रमाणात मिठाचा वापर केल्यामुळे त्यात असणारे पौष्टिक व औषधी घटक काही प्रमाणात नाश पावतात.

  • 8/12

    म्हणून त्याऐवजी न खारवलेले साधे पिस्तेही बाजारात मिळतात. त्यांचा वापर करावा.

  • 9/12

    तेही नुसतेच खाल्ले तरी ते शक्तिदायक, आरोग्यपूर्ण, सकस असतात.

  • 10/12

    पिस्तामध्ये विपुल प्रमाणात लोह असल्याने त्याच्या सेवनाने रक्त वाढते.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : Pexels)

  • 12/12

    (हेही पाहा : श्रावणात उपवास सोडताना बनवा सफरचंदापासून पौष्टिक शिरा)

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsलाइफस्टाइलLifestyleहेल्थ टिप्सHealth Tips

Web Title: Healthy living disadvantages of eating salted pista pistachios on regular basis sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.