• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. never keep banana in fridge do you know its side effects ndj

फ्रिजमध्ये चुकूनही केळी ठेवू नका, जाणून घ्या दुष्परिणाम

Storing Banana In Fridge : श्रावण महिन्यात अनेकजण उपवासाला केळी खातात, कारण केळी खाल्ल्यामुळे आपल्याला इन्स्टंट एनर्जी मिळते. पण, केळी खरेदी करून आणल्यानंतर तुम्ही घरी फ्रिजमध्ये ती ठेवता का? अशी चूक कधीही करू नका.

September 18, 2023 20:50 IST
Follow Us
  • Storing Banana In Fridge
    1/9

    केळी असे फळ आहे, जे प्रत्येक ऋतूमध्ये सहज उपलब्ध असतात. केळी खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. (Photo : Pexels)

  • 2/9

    अनेकजण उपवासाला केळी खातात, कारण केळी खाल्ल्यामुळे आपल्याला इन्स्टंट एनर्जी मिळते. (Photo : Pexels)

  • 3/9

    पण, केळी खरेदी करून आणल्यानंतर तुम्ही घरी फ्रिजमध्ये ती ठेवता का? अशी चूक कधीही करू नका. (Photo : Pexels)

  • 4/9

    आज आपण फ्रिजमध्ये केळी ठेवणे किती धोकादायक असते, याविषयी सविस्तर जाणून घेऊ या. (Photo : Pexels)

  • 5/9

    केळीची शेती उष्ण वातावरणात केली जाते. त्यामुळे केळीला आपण जास्त वेळ थंड ठिकाणी ठेवू शकत नाही. (Photo : Pexels)

  • 6/9

    थंड ठिकाणी ठेवल्यानंतर केळी काळी पडतात आणि खाण्यायोग्य राहत नाही. जेव्हा तुम्ही केळी फ्रिजमध्ये ठेवता तेव्हा ऑक्सीडाइज एन्जाइम तयार होतो, ज्यामुळे केळी खराब होऊ शकतात. (Photo : Pexels)

  • 7/9

    जर केळी पिकलेली नसतील तर तुम्ही फ्रिजमध्ये ठेवू शकता. पण, केळी पिकल्यानंतर लगेच फ्रिजच्या बाहेर ठेवा, कारण जास्त दिवस केळी फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे लवकर खराब होऊ शकतात. (Photo : Pexels)

  • 8/9

    केळी ताजी ठेवायची असतील तर केळीच्या देठावर फॉइल पेपर किंवा प्लास्टिक किंवा एखादा कागद गुंडाळा. (Photo : Pexels)

  • 9/9

    याशिवाय केळी नेहमी हॅन्गरवर लटकवून ठेवा. टोपलीत किंवा भांड्यामध्ये चुकूनही केळी ठेवू नका. (Photo : Pexels)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleहेल्दी फूडHealthy Food

Web Title: Never keep banana in fridge do you know its side effects ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.