• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. money does not last long with these zodiac signs although they are earning so well horoscope astrology ndj

चांगली कमाई करुनही या पाच राशींच्या लोकांकडे पैसा टिकत नाही? वाचा, ज्योतिषशास्त्र काय सांगते..

ज्योतिषशास्त्रानुसार अशा काही राशी आहेत जे भरपूर पैसा कमावतात पण त्यांच्या हातात पैसा टिकत नाही. आज आपण त्याच राशींविषयी सविस्तर जाणून घेऊ या.

September 23, 2023 17:43 IST
Follow Us
  • money
    1/9

    भरपूर पैसा कमवावा आणि श्रीमंत व्हावे, असे अनेकांना वाटते पण अनेकजण आलिशान जीवन जगण्याच्या नादात अडचणीत येतात. (Photo : Pexels)

  • 2/9

    चांगली कमाई करुनही काही लोकांकडे पैसा टिकत नाही, असे मानले जाते. (Photo : Pexels)

  • 3/9

    ज्योतिषशास्त्रानुसार अशा काही राशी आहेत जे भरपूर पैसा कमावतात पण त्यांच्या हातात पैसा टिकत नाही. (Photo : Pexels)

  • 4/9

    आज आपण त्याच राशींविषयी सविस्तर जाणून घेऊ या. (Photo : Pexels)

  • 5/9

    असं म्हणतात की मिथून राशीचे लोक खूप खर्च करतात. अनेकदा हे लोक दाखवण्याच्या नादात गरज नसताना खूप पैसा खर्च करतात, असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार या लोकांना कुठे, केव्हा किती पैसा खर्च करावा, हे समजत नाही. यामुळे यांच्या हातात पैसा टिकत नाही, असे मानले जाते. (Photo : Pexels)

  • सिंह राशीचे लोक दिखावा करण्याच्या नादात अनेकदा खूप पैसा खर्च करतात, असं म्हणतात. ज्योतिषशास्रानुसार हे लोक इतरांवरही खूप पैसा खर्च करतात. त्यामुळे या राशींच्या लोकांची बचत होत नाही आणि हातात पैसा टिकत नाही. (Photo : Pexels)
  • 6/9

    तुळ राशीच्या लोकांना पैशांची मॅनेटमेंट करताना अडचणी येतात, असं म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचे लोकांची कमाई भरपूर असून सुद्धा यांच्या हातात पैसा टिकत नाही. जर यांनी खर्च करताना काळजी घेतली तर हे भरपूर पैसा वाचवू शकतात. (Photo : Pexels)

  • 7/9

    ज्योतिषशास्त्रानुसार वृश्चिक राशीच्या लोकांना लग्जरी लाइफ जगायला आवडते त्यामुळे नको त्या ठिकाणी ते खूप पैसा खर्च करतात. या राशीच्या लोकांकडे पैसा टिकत नाही, असे म्हणतात. (Photo : Pexels)

  • 8/9

    ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीचे लोक पैशांची खूप उधळपट्टी करतात. ते भरपूर शॉपिंग करतात ज्यामुळे त्यांच्याकडे शेवटपर्यंत पैसा टिकत नाही, असं म्हणतात. भरपूर कमाई करुनसुद्धा हे लोक बचत सुद्धा करू शकत नाही, असे मानले जाते. (Photo : Pexels)

TOPICS
ज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And Horoscopeराशी भविष्यRashibhavishyaराशीभविष्यHoroscopeराशीवृत्तRashibhavishya

Web Title: Money does not last long with these zodiac signs although they are earning so well horoscope astrology ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.