• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. bitter gourd helps to control sugar level in blood and treatment of cancer and eyes health bitter gourd juice health benefits ndj

कडू कारले खायला आवडत नाही? एकापेक्षा एक गुणकारी फायदे वाचाल व्हाल अवाक्

कारले कडू असले तरी त्यात अनेक पोषक घटक असतात. यामध्ये लोह, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियमची मात्रा अधिक असते.

October 7, 2023 15:45 IST
Follow Us
  • bitter gourd Health Benefits
    1/9

    कारले हा शब्द जरी उच्चारला तरी तोंडी ‘कडू’ हा शब्द येतो. कारण कारल्याचा स्वाद कडू असतो. कारले कडू असले तरी त्यात अनेक पोषक घटक असतात. यामध्ये लोह, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियमची मात्रा अधिक असते. (Photo : Freepik)

  • 2/9

    कारले खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. जर तुम्हाला कडू कारले खायला आवडत नसेल तर तुम्ही मध आणि गुळ मिक्स करून कारल्याचा ज्यूस पिऊ शकता. आज आपण कारल्याचे फायदे जाणून घेणार आहोत. (Photo : Freepik)

  • 3/9

    रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे
    शरीरातील रक्ताची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी तीन दिवसांपर्यंत रिकाम्यापोटी कारल्याचा ज्यूस प्यावा.
    यातील अँटी हायपर ग्लायसेमिक तत्वांमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. (Photo : Freepik)

  • 4/9

    जर तुम्हाला भूक लागत नसेल तर तुम्ही कारल्याचा ज्यूस पिऊ शकता. भूक न लागल्यामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे मिळत नाही, ज्यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. (Photo : Freepik)

  • 5/9

    कारल्याचा ज्यूस दररोज प्यायल्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते आणि भूक वाढते. (Photo : Freepik)

  • 6/9

    कारल्याच्या ज्यूसचे सेवन केल्यामुळे कॅन्सरसारख्या आजाराचा धोका कमी होतो. कारल्याचा ज्यूस प्यायल्यामुळे कॅन्सर निर्माण करणाऱ्या पेशी शरीरातून नष्ट होतात. (Photo : Freepik)

  • 7/9

    डोळ्यांच्या आरोग्यासाठी कारल्याचा ज्यूस फायदेशीर आहे. नियमित कारल्याच्या ज्यूसचे सेवन केल्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते. (Photo : Freepik)

  • 8/9

    कारल्यात बिटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए ची मात्रा अधिक असते, जी डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. (Photo : Freepik)

  • 9/9

    याशिवाय कारल्यात असणारे व्हिटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे डोळ्यांवर होणारा दुष्परिणाम दूर करतात . (Photo : Freepik)

TOPICS
फूडFoodलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Bitter gourd helps to control sugar level in blood and treatment of cancer and eyes health bitter gourd juice health benefits ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.