• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. astrology horoscope personality traits money minded people news these zodiac signs always give more importance to money ndj

Personality Traits : ‘या’ राशीच्या लोकांसाठी पैसाच सर्वकाही असतो, पैशाला देतात अधिक महत्त्व; वाचा, ज्योतिषशास्त्र काय सांगते…

काही लोक पैशाला खूप महत्त्व देतात. त्यांच्या मते पैसाच सर्वकाही असतो. जास्तीत जास्त पैसा कसा कमवता येईल, याकडे त्यांचे नेहमी लक्ष असते. आज आपण याच राशींविषयी जाणून घेणार आहोत.

October 11, 2023 17:33 IST
Follow Us
  • money minded people
    1/9

    असं म्हणतात, पैसा सर्वकाही नसतो आणि प्रत्येक गोष्ट पैशाने विकत घेता येत नाही पण, काही लोक पैशाला खूप महत्त्व देतात. (Photo : Pexels)

  • 2/9

    त्यांच्या मते पैसाच सर्वकाही असतो. जास्तीत जास्त पैसा कसा कमवता येईल, याकडे त्यांचे नेहमी लक्ष असते. आज आपण याच राशींविषयी जाणून घेणार आहोत. (Photo : Pexels)

  • 3/9

    वृषभ राशीचे लोक कोणतेही काम खूप मनापासून पूर्ण करतात. ते नेहमी जास्तीत जास्त पैसा कमवण्याचा प्रयत्न करत असतात. याशिवाय त्यांना पैसा कुठे आणि कसा गुंतवायचा, हे माहिती असते. (Photo : Pexels)

  • 4/9

    वृषभ राशीचे लोक नेहमी महिन्याचे बजेट बनवतात आणि त्यानुसार पैसा खर्च करतात. दर महिन्याला ते पैशांची बचत आवर्जून करतात. (Photo : Pexels)

  • 5/9

    पैशाच्या बाबतीत मकर ही अत्यंत हुशार रास मानली जाते. मकर राशीची व्यक्ती त्यांच्या महत्वाकांक्षांसाठी ओळखली जाते. यांच्या जास्तीत जास्त महत्वाकांक्षा या आर्थिक गोष्टीला धरून असतात. (Photo : Pexels)

  • 6/9

    मकर राशीच्या लोकांना पैसा खर्च करायला आवडत नाही. ते दीर्घकालीन बचत योजनांमध्ये जास्त पैसे गुंतवतात. (Photo : Pexels)

  • 7/9

    वृश्चिक राशीचे लोक खूप जिद्दी असतात. त्यांनी जे ठरविले ते पूर्ण करतात. पैसा कमवण्यासाठी ते आयुष्यात धोका पत्करायला घाबरत नाहीत. त्यांना पैशांचे महत्त्व माहिती असते. त्यामुळे पैसा खर्च करताना ते खूप विचार करतात. (Photo : Pexels)

  • 8/9

    कर्क राशीच्या व्यक्ती जीवनात पैशाला खूप जास्त महत्त्व देतात. पैसा कसा वाचवायचा, हे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती असते. (Photo : Pexels)

  • 9/9

    कर्क राशीचे लोक आर्थिक व्यवहार करताना नेहमी जबाबदारीने वागतात. वेगवेगळ्या योजनांमध्ये ते जास्तीत जास्त पैसा गुंतवण्याचा प्रयत्न करतात. (Photo : Pexels)

TOPICS
ज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And Horoscopeराशीभविष्यHoroscopeराशीवृत्तRashibhavishyaलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Astrology horoscope personality traits money minded people news these zodiac signs always give more importance to money ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.