• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. tips for overnight shine hairs frizzy hair tips snk

झोपेतून उठल्यानंतर केस कोरडे- विस्कटलेले असतात का? मग आजच सोडा ‘या’ सवयी

कित्येकदा असे होते की एक दिवस चमक असते आणि दुसऱ्या दिवशी झोपेतून उठल्यानंतर केस कोरडे होतात.

October 14, 2023 00:53 IST
Follow Us
  • Hair Care Tips
    1/8

    महिलांच्या सुंदरतेमध्ये केसांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे महिलांना आपल्या केसांची काळजी घेणे आवश्यक असते. प्रत्येक स्त्रीला सिल्क आणि चमकदार केस हवे असतात पण प्रत्यक्षात स्थिती मात्र उलट असते. (प्रातिनिधिक छायचित्र – सौजन्य – फ्रिपीक)

  • 2/8

    कित्येकदा असे होते की एक दिवस चमक असते आणि दुसऱ्या दिवशी झोपेतून उठल्यानंतर केस कोरडे होतात. (प्रातिनिधिक छायचित्र – सौजन्य – फ्रिपीक)

  • 3/8

    जर तुम्हालाही अशी समस्या जाणवत असेल तर त्यावर सोपा उपाय आम्ही या लेखात सांगणार आहोत. काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही केसांची चमक परत मिळवू शकता आणि त्याच बरोबर केसांना मजबूत बनवू शकतो(प्रातिनिधिक छायचित्र – सौजन्य – फ्रिपीक)

  • 4/8

    रेशमी उशी कव्हर्स वापरा वापरा
    फ्रिझी आणि कोरडे केसांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही रेशमी किंवी सॅटन उशी कव्हर्स वापरू शकता. सूती कपड्यापासून तयार केलेल उशी कव्हर्सवर केसांचे जास्त घर्षण होते. ज्यामुळे तुमचे केसांचा गुंता होतो आणि मग कोरडे आणि खराब दिसू लागतात. अशा स्थितीमध्ये तुम्ही रेशमी किंव सॅटन उशी कव्हर्स वापरून तुमच्या केसांची चमक टिकवून ठेवू शकता. (प्रातिनिधिक छायचित्र – सौजन्य – फ्रिपीक)

  • 5/8

    ओल्या केसांमुळे वाढते समस्या
    नेहमी असे दिसून येते की महिला सायंकाळी केस धूतात आणि मग ओले केस घेऊन झोपतात ज्यामुळे त्यांचे केस दुसऱ्या दिवशी फ्रिझी दिसू लागतात. खरं तर ओले केसांना नुकसान पोहचण्याची शक्यता जास्त असते. त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओले केस घेऊन झोपल्यामुळे बुरशी संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे झोपण्यापूर्वी तुमचे केस चांगल्या प्रकारे सुकवा. (प्रातिनिधिक छायचित्र – सौजन्य – फ्रिपीक)

  • 6/8

    हेअर ड्रायर किंवा टॉवेल वापरू नका
    महिला आपले केस सुकवण्यासाठी टॉवेल किंवा हेअर ड्रायर वापरतात. अशामध्ये काही वेळासाठी केस चमकदार आणि सुळसुळीत दिसतात पण नंतर ते लगेच रुक्ष होतात. एकिकडे हेअर ड्राय तुमच्या केसांना नुकसान पोहचवतो तर टॉवेलमुळे केसांचा नैसर्गिक ओलावा काम होता. त्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही कॉटन टी शर्ट किंवा मायक्रोफायबर्स टॉवेल वापरू शकतात. हे केवळ केसांमध्ये साचलेले पाणी शोषून घेतो आणि ते फ्रिझी होत नाही (प्रातिनिधिक छायचित्र – सौजन्य – फ्रिपीक)

  • 7/8

    केस मोकळे सोडणे
    अनेक महिला बहुतेकवेळा केस मोकळे सोडतात त्यामुळे सकाळी उठल्यानंतर केस रुक्ष आणि फ्रिझी दिसू लागतात. त्यामुळे झोपताना केस बांधा. केस बांधल्यामुळे झोपण्यापूर्वी त्यामध्ये गुंता होत नाही. तसेच केसांमध्ये ओलावा टिकून राहतो. (प्रातिनिधिक छायचित्र – सौजन्य – फ्रिपीक)

  • 8/8

    हेअर मास्क वापरा
    रात्री झोपण्यापूर्वी केसांसाठी हेअर मास्क वापरा. त्यामुळे सकाळी उठेपर्यंत तो केसांना हायड्रेट करू शकतो. कोरडे आणि फ्रिजी केसांपासून वाचण्यासाठी सर्वोत्तम उपायांपैकी एक आहे. (प्रातिनिधिक छायचित्र – सौजन्य – फ्रिपीक)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेअर केअर टिप्सHair Care Tips

Web Title: Tips for overnight shine hairs frizzy hair tips snk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.