• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. lord ganesha favourite zodiac signs ganpati bappa show love and blessing on these people ndj

‘या’ लोकांवर असते बाप्पाची कृपा; जाणून घ्या, गणपतीच्या प्रिय राशी…

बाप्पाला सर्वच राशी आवडतात, पण तीन राशी अति प्रिय आहेत. त्या राशींच्या लोकांवर नेहमी गणेशाची कृपा असते. आज आपण त्यांच्याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

November 1, 2023 16:08 IST
Follow Us
  • Favourite Zodiac Signs of Ganesha
    1/9

    सध्या गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना बाप्पा खूप आवडतो. (Photo : Pexels)

  • 2/9

    गणेशोत्सवात हा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येतो. पण, तुम्हाला गणपतीच्या तीन प्रिय राशी माहिती आहेत का? (Photo : Pexels)

  • 3/9

    बाप्पाला सर्वच राशी आवडतात, पण तीन राशी अति प्रिय आहेत. त्या राशींच्या लोकांवर नेहमी गणेशाची कृपा असते.आज आपण त्यांच्याविषयी सविस्तर जाणून घेऊया. (Photo : Pexels)

  • 4/9

    मेष राशीच्या व्यक्तींवर बाप्पाची नेहमी कृपा असते. या राशीचा स्वामी ग्रह हा मंगळ आहे. या राशीचे लोक धैर्यवान, बुद्धिमान आणि हुशार असतात. (Photo : Pexels)

  • 5/9

    गणरायाच्या आशीर्वादामुळे हे लोक प्रत्येक क्षेत्रात नाव कमवतात आणि आयुष्यात भरपूर धन, संपत्ती आणि यश मिळवतात. (Photo : Pexels)

  • 6/9

    मिथुन राशी बाप्पाच्या प्रिय राशींपैकी एक आहे. या राशीचा स्वामी ग्रह बुध असतो; त्यामुळे या राशीवर नेहमी बाप्पाची कृपा असते. (Photo : Pexels)

  • 7/9

    गणपतीच्या आशीर्वादामुळे या राशीच्या व्यक्तींना समाजात मान सन्मान मिळतो. घरात धनधान्यांची कमतरता भासत नाही. त्यांनी केलेल्या मेहनतीचे त्यांना नेहमी फळ मिळते. (Photo : Pexels)

  • 8/9

    मकर राशीचे लोक खूप मेहनती आणि स्वभावाने खूप दयाळू असतात. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींवर गणपतीची नेहमी कृपा असते. (Photo : Pexels)

  • 9/9

    बाप्पाच्या आशीर्वादामुळे ते प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतात आणि कोणत्याही अडचणींचा खंबीरपणे न घाबरता सामना करतात. (Photo : Pexels)

TOPICS
गणपतीGanapatiज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And HoroscopeराशिफलRashifalराशीभविष्यHoroscopeराशीवृत्तRashibhavishya

Web Title: Lord ganesha favourite zodiac signs ganpati bappa show love and blessing on these people ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.