• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. never enters in bathroom while geyser is on know why srk

गिझरचा वापर करता? काळजी घ्या! नाहीतर…९० टक्के लोक करतात ही चूक

गिझरचा वापर करता? मग ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा

Updated: November 7, 2023 17:53 IST
Follow Us
  • आजकाल कुणीही पूर्वीसारखं गॅसवर टोपात पाणी गरम करत नाही. आता शहरात प्रत्येकाच्या घरात गिझर आहेत. प्रत्येक घरात आता अंघोळीसाठी गिझर वापरतात.(फोटो – freepik)
    1/1

    आजकाल कुणीही पूर्वीसारखं गॅसवर टोपात पाणी गरम करत नाही. आता शहरात प्रत्येकाच्या घरात गिझर आहेत. प्रत्येक घरात आता अंघोळीसाठी गिझर वापरतात.(फोटो – freepik)

  • 2/1

    आपण सर्वांनीच तंत्रज्ञानाला आपल्या जीवनाचा एक भाग बनवला आहे. आपल्याला जेवढ्या सुविधा मिळतील तेवढ्या नेहमी कमीच वाटतात. (फोटो – freepik)

  • 3/1

    मात्र याच सुविधा कधी कधी आपल्या जिवावर बेतू शकतात. गिझरमुळे आग लागल्याचे, गीझरमुळे शॉक लागल्याच्या घटना याआधीही तुम्ही पाहिल्या असतील. (फोटो – freepik)

  • 4/1

    दरम्यान तुम्हीही रोज गिझर वापरत असाल तर ९९ टक्के लोक काय चुका करतात, त्यात तुम्हीही ही चूक करता का..पाहा (फोटो – freepik)

  • 5/1

    तुम्हीही जर गिझर वापरत असाल तर सावधान..नेहमी गिझर वापरताना काळजी घ्या. गिझर चालू करुन अंघोळीला जाऊ नका तर. (फोटो – freepik)

  • 6/1

    अंघोळीला जाण्याआधी गिझर नक्की बंद करा. तुम्ही गिझर चालू करुन जर अंघोळीला गेला तर आतमध्ये बाथरुममध्ये काहीही दुर्घटना व्हायची शक्यता असते. (फोटो – freepik)

  • 7/1

    बाथरुममध्ये गिझरला आग लागते आणि सर्वत्र धूर होतो. (फोटो – freepik)

  • 8/1

    अशा परिस्थितीत, आत जाण्यापूर्वीच ते ऑन करून पाणी गरम करा आणि आत जाण्यापूर्वीच ते बंद करा. (फोटो – freepik)

  • 9/1

    हे तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अपघातापासून वाचवेल. (फोटो – freepik)

TOPICS
ट्रेंडिंग टॉपिकTrending Topicट्रेंडिंग न्यूजTrending Newsलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Never enters in bathroom while geyser is on know why srk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.