• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. spring onions health benefits its nutrients these amazing benefits of spring onions we bet you dont know sjr

कांद्याची पात खाण्याचे ‘हे’ फायदे माहित आहेत का?

कांद्याशिवाय कांद्याची पातही आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते. कांद्याची पात खायला जेवढी चवदार असते तेवढेच त्यामध्ये पौष्टिक घटक आहेत.

November 28, 2023 02:04 IST
Follow Us
  • spring onions health benefits & Its Nutrients these Amazing Benefits Of Spring Onions We Bet You Dont Know
    1/9

    कांद्याची पात खायला जेवढी चवदार असते तेवढेच त्यामध्ये पौष्टिक घटक आहेत. पण, त्यात कोणत्या प्रकारचे पोषक घटक असतात? आणि ते आपल्या शरीरासाठी कशा प्रकारे फायदेशीर असते? याविषयी रेजुआ एनर्जी सेंटरचे पोषण तज्ज्ञ डॉ. निरुपमा राव यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिलेली सविस्तर माहिती जाणून घेऊ (फोटो क्रेडिट – freepik)

  • 2/9

    कांद्याची पात जीवनसत्त्व ए, सी व के, तसेच कॅल्शियम, लोह, जस्त व पोटॅशियम यांनी समृद्ध आहे. (फोटो क्रेडिट – freepik)

  • 3/9

    त्यात अँटीऑक्सिडंट्स, अँटी-इम्फ्लेमेटरी व अँटीमायक्रोबियल गुणधर्म देखील आहेत. (फोटो क्रेडिट – freepik)

  • 4/9

    कांद्याच्या पातीमध्ये असलेले व्हिटॅमिन सी शरीराच्या सर्व उतींच्या वाढ आणि विकासासाठी फायदेशीर असते. तसेच ते रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते. (फोटो क्रेडिट – freepik)

  • 5/9

    कांद्याच्या पातीत पोटॅशियमचे प्रमाण अधिक असल्याने त्याच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित राहतो. (फोटो क्रेडिट – freepik)

  • 6/9

    यात मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे स्नायुदुखीपासून आराम मिळतो. (फोटो क्रेडिट – freepik)

  • 7/9

    कांद्याच्या पातीमध्ये असे काही गुणधर्म असतात की, जे पचनास जड जेवण घेतल्यावर आतड्याचे आरोग्य बिघडू नये याची काळजी घेतात. त्यामुळे बद्धकोष्ठतेवर उपाय म्हणून कांद्याची पात खाण्याचा सल्ला दिला जातो. (फोटो क्रेडिट – freepik)

  • यात सल्फर कम्पाऊंड आणि अँटीऑक्सिडंट्स रक्तातील साखरेची पातळी राखण्यास मदत करतात. तसेच इन्सुलिनचे उत्पादन वाढवण्यास मदत करते. त्यामुळे मधुमेही रुग्ण त्यांच्या आहारात याचा समावेश करू शकतात. (फोटो क्रेडिट – freepik)
  • 8/9

    कांद्याच्या पातीचे जास्त सेवन केल्याने पचनासंबंधित आजार होऊ शकतात. त्यामुळे मळमळ, सूज येणे, उलट्या होणे, इरिटेबल बोवेल सिंड्रोम आणि ऍसिड रिफ्लक्स, छातीत जळजळ असे आजार होण्याचाही धोका वाढतो. (फोटो क्रेडिट – freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Spring onions health benefits its nutrients these amazing benefits of spring onions we bet you dont know sjr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.