Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. eating bread is very beneficial for health you will be amazed to know these benefits pvp

आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे ब्रेडचे सेवन; ‘हे’ फायदे जाणून व्हाल थक्क

बहुतेकजण वजनवाढीच्या भीतीने ब्रेड खाणे टाळतात. ब्रेडमध्ये आवश्यक अशी जीवनसत्वे असतात. ती आरोग्यासाठी हितकारक असतात.

Updated: November 14, 2023 18:13 IST
Follow Us
  • health-benefits-of-eating-bread
    1/13

    बहुतेकजण वजनवाढीच्या भीतीने ब्रेड खाणे टाळतात. ब्रेडमध्ये आवश्यक अशी जीवनसत्वे असतात. ती आरोग्यासाठी हितकारक असतात.

  • 2/13

    ब्रेडमुळे वजन वाढते हा समज चुकीचा असल्याची दावा संशोधकांनी केला आहे. ब्रेडमध्ये अनेक पोषक द्रव्ये असतात.

  • 3/13

    ब्रेडबाबत आरोग्यविषयक मोहिमा आणि आहारतज्ज्ञाकडून करण्यात येत असणाऱ्या टीकांमध्ये काही तथ्य नसल्याचा दावा आहार संशोधक डॉ. अॅनी ओकॉनर यांनी केला आहे.

  • 4/13

    ब्रिटिश न्यूट्रिशन फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून ब्रेडवर संशोधन करण्यात आले. त्याच आधारे डॉ. ओकॉनर यांनी हा दावा केला आहे.

  • 5/13

    ब्रेडमुळे पोटाचा घेर वाढतो, वजन वाढते आणि अॅलर्जीची संख्या वाढते हे सर्व समज या संशोधनाद्वारे फोल ठरवण्यात आले आहेत.

  • 6/13

    ब्रेडमध्ये अनेक जीवनसत्व आणि खनिजे असतात. त्यामुळे ब्रेडबद्दल असलेले गैरसमज दूर करणे आवश्यक असल्याचे ओकॉनर यांनी सांगितले.

  • 7/13

    ब्रेड खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, जे बहुतेक लोकांना माहीत नाहीत.

  • 8/13

    झटपट ऊर्जा मिळवण्यासाठी ब्रेड शरीराला कार्ब प्रदान करते.

  • 9/13

    पचनासाठी आवश्यक असणारे फायबर पुरवते.

  • 10/13

    व्हिटॅमिन आणि मिनरल्सचा स्त्रोत.

  • 11/13

    फायबरयुक्त ब्रेडचे सेवन केल्यास कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात राहू शकते.

  • 12/13

    कॅलरीच्या सेवनावर नियंत्रण मिळवण्यासाठी चांगले.

  • 13/13

    येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. (All Photos: Pexels)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Eating bread is very beneficial for health you will be amazed to know these benefits pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.