• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. never use lipstick regularly on lips know harmful side effects skin care tips cosmetics makeup tips ndj

तुम्ही नियमित लिपस्टिक लावता? आताच थांबवा…

तुम्हालाही नियमित लिपस्टिक लावायची सवय असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण- आज आपण नियमित लिपस्टिक लावल्यामुळे काय दुष्परिणाम होतात, याविषयी जाणून घेणार आहोत.

November 16, 2023 13:06 IST
Follow Us
  • harmful side effects of using lipstick Regularly
    1/9

    प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की, आपण सुंदर दिसावं. सुंदर दिसण्यासाठी स्त्रिया अनेकदा सौंदर्यप्रसाधनांचा वापर करतात. अनेकदा काजळ, फेस पावडर, लिपस्टिक लावल्याशिवाय महिला घराच्या बाहेरसुद्धा पडत नाहीत. लिपस्टिक लावणे तर महिलांना खूप जास्त आवडते. (Photo : Freepik)

  • 2/9

    तुम्हालाही नियमित लिपस्टिक लावायची सवय असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण- आज आपण नियमित लिपस्टिक लावल्यामुळे काय दुष्परिणाम होतात, याविषयी जाणून घेणार आहोत. (Photo : Freepik)

  • 3/9

    लिपस्टिक बनवण्यासाठी ज्या रसायनांचा उपयोग केला जातो, ती रसायने आपल्या आरोग्यासाठी आणि विशेष म्हणजे ओठांच्या त्वचेसाठी चांगली नसतात. (Photo : Freepik)

  • 4/9

    जेव्हा तुम्ही ओठांवर लिपस्टिक लावता, तेव्हा ओठांवरच्या त्वचेवरील छोटी छिद्रे बंद होतात; ज्यामुळे तुमचे ओठ वारंवार सुकतात. (Photo : Freepik)

  • 5/9

    नियमित लिपस्टिक लावल्यामुळे तुमच्या ओठांचा खरा रंग नाहीसा होतो आणि ओठ काळे पडतात.लिपस्टिकमधील रसायनांमुळे ओठांच्या सुंदरतेची हानी
    लिपस्टिकमध्ये हानिकारक रसायने असतात. जर तुम्ही दररोज लिपस्टिक लावत असाल, तर स्किन ॲलर्जीचा धोका वाढतो. (Photo : Freepik)

  • 6/9

    अनेक महिला पैसे वाचवण्यासाठी कमी दर्जाच्या लिपस्टिक खरेदी करतात; पण असे करू नये. अशी लिपस्टिक नियमित लावल्यामुळे तुमचे चांगले ओठ खराब होऊ शकतात. (Photo : Freepik)

  • 7/9

    लिपस्टिक खरेदी करताना लिपस्टिकवर दिलेली सूचना वाचावी. सूचना न वाचल्यामुळे अनेकदा महिलांना लिपस्टिक लावल्यानंतर त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. (Photo : Freepik)

  • 8/9

    लिपस्टिक विकत घेताना नेहमी ‘एक्स्पायरी डेट’ (मुदत संपण्याची तारीख) तपासून घ्यावी. लिपस्टिकच्या या मुदत संपण्याच्या तारखेकडे दुर्लक्ष केल्यामुळे नंतर त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. अशा लिपस्टिकचा वापर केल्यामुळे ओठसुद्धा काळे पडतात. (Photo : Freepik)

  • 9/9

    लिपस्टिक विकत घेताना नेहमी ‘एक्स्पायरी डेट’ (मुदत संपण्याची तारीख) तपासून घ्यावी. लिपस्टिकच्या या मुदत संपण्याच्या तारखेकडे दुर्लक्ष केल्यामुळे नंतर त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. अशा लिपस्टिकचा वापर केल्यामुळे ओठसुद्धा काळे पडतात. (Photo : Freepik)

TOPICS
टिप्स अ‍ॅंड ट्रिक्सTips And Tricksलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsस्कीन केअरSkin Careस्कीन केअर टिप्सSkin Care Tips

Web Title: Never use lipstick regularly on lips know harmful side effects skin care tips cosmetics makeup tips ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.