• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. beetroot peel is very good for skin care you can get many benefits how to use beetroot for skin whitening srk

Beauty Tips: चेहऱ्याला नैसर्गिक चमक देण्यासाठी बीटचा ‘हा फेसपॅक नक्की ट्राय करा

Beetroot Skin Care: घरीच तयार करा बीटाचा फेसपॅक; मिळतील चमत्कारिक फायदे

November 17, 2023 15:28 IST
Follow Us
  • Beetroot Peel Is Very Good For Skin Care You Can Get Many Benefits How To Use Beetroot For Skin Whitening
    1/9

    आरोग्यासोबतच आपली त्वचा आणि चेहराही चमकावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. (फोटो – freepik)

  • 2/9

    विशेषत: मुली आपल्या चेहऱ्यावर गुलाबी चमक आणण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतात. (फोटो – freepik)

  • 3/9

    अशा परिस्थितीत बाजारात विविध प्रकारची उत्पादने मिळतील पण त्यांचे दुष्परिणामही कमी नाहीत. (फोटो – freepik)

  • 4/9

    अशा परिस्थितीत नैसर्गिक आणि हर्बल उत्पादनांपासून बनवलेल्या सौंदर्य उत्पादनांचा वापर करण्याचा प्रयत्न केला जातो. (फोटो – freepik)

  • यापैकी एक म्हणजे बीटरूटच्या सालीपासून बनवलेला फेस पॅक. बीटरूट हा एक नैसर्गिक घटक आहे जो आरोग्यासाठी खूप चांगला मानला जातो. (फोटो – freepik)
  • 5/9

    पण याच्या सालीमध्ये सौंदर्य वाढवण्याचे अनेक गुणधर्म असतात हे फार कमी लोकांना माहिती आहे. (फोटो – freepik)

  • 6/9

    तुमच्या चेहऱ्याचे आणि त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्ही बीटरूटपासून फेस पॅक बनवू शकता. (फोटो – freepik)

  • 7/9

    बीटरूटच्या सालीपासून बनवलेला फेस पॅक चेहऱ्यावर चमक आणतो. यामुळे त्वचेली पोषण मिळते आणि त्वचा चमकते. (फोटो – freepik)

  • 8/9

    बीटरूटची साल धुवून स्वच्छ पाण्यात काही तास भिजवून ठेवा. यानंतर त्यात थोडे गुलाबजल टाकून ते पाणी स्प्रे बाटलीत भरून फ्रिजमध्ये ठेवा. हे पाणी आपण दररोज टोनर म्हणून वापरू शकता. (फोटो – freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsस्कीन केअरSkin Careस्कीन केअर टिप्सSkin Care Tipsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Beetroot peel is very good for skin care you can get many benefits how to use beetroot for skin whitening srk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.