-
हळद एक असा मसाला आहे; ज्याचा वापर आहारामध्ये तर होतोच, तसेच अनेक आजारांमध्ये उपचार म्हणूनसुद्धा हळदीचा वापर केला जातो. (फोटो : Freepik)
-
हळदीमध्ये असणारे करक्युमिन नावाचे तत्त्व त्याला पिवळा रंग प्रदान करते आणि हेच तत्त्व हळदीची सगळ्यात मोठी ताकदसुद्धा आहे.(फोटो : Freepik)
-
मात्र आजकाल बाजारात भेसळयुक्त पदार्थांच्या विक्रिमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे हळद शुद्ध की भेसळयुक्त हे कळत नाही.(फोटो : Freepik)
-
आज आम्ही तुम्हाला हे कसं ओळाखायचं हे सांगणार आहोत.(फोटो : Freepik)
-
हळद शुद्ध आहे की भेसळयुक्त हे कसं ओळखायचं हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर या टिप्स नक्की करुन पाहा.(फोटो : Freepik)
-
मिक्स केल्यावर, जर तुमची हळद शुद्ध असेल तर पाण्यात तळाशी जावून बसेल आणि पाणी पिवळसर रंगाचे होईल. जर तुमची हळद भेसळयुक्त असेल तर पाण्याचा रंग काळसर पिवळा होईल. (फोटो : Freepik)
-
जर हळद शुद्ध असेल तर हातावर पिवळा रंग राहिल. तुम्ही काही मिनिटांतच घरच्या घरी बनावट आणि खरी हळद ओळखू शकता.(फोटो : Freepik)
हळद शुद्ध की भेसळयुक्त? घरच्या घरी कसं ओळखायचं जाणून घ्या
हळदीतही होतेय सर्रास भेसळ, हळद शुद्ध की भेसळयुक्त? घरच्या घरी कसं ओळखायचं जाणून घ्या
Web Title: Is your turmeric pure here are some quick ways to check adulteration of haldi powder at home srk