Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. lifestyle relationships differences between soulmate and best friend soulmate vs best friend srk

मुलींनो आयुष्यात बेस्ट फ्रेंड हवाय की सोलमेट? जाणून घ्या दोघांमध्ये काय असतो फरक

Soulmate Vs Best Friend: मुलींनो आयुष्यात बेस्ट फ्रेंड हवाय की सोलमेट? आत्ताच ठरवा…

Updated: November 22, 2023 18:58 IST
Follow Us
  • Lifestyle Relationships Differences Between Soulmate And Best Friend
    1/9

    मुलींनो आयुष्यात बेस्ट फ्रेंड हवाय की सोलमेट? जाणून घ्या दोघांमध्ये काय असतो फरक (फोटो: Freepik)

  • 2/9

    सोलमेट म्हणजे असा व्यक्ती जो प्रत्येक स्थितीमध्ये प्रत्येक वेळी तुमच्या सोबत असतो आणि प्रत्येक संकटामध्ये तुम्हाला साथ देतो त्यालाच सोलमेट असे म्हणतात.(फोटो: Freepik)

  • 3/9

    लमेट हे खूप चांगले नाव आहे सोलमेटचा मराठीत अर्थ जोडीदार जीवापेक्षा प्रिय असा होतो. असा व्यक्ती ज्याच्यासोबत तुमचे नाते खूप चांगले आणि पक्के आहे. (फोटो: Freepik)

  • 4/9

    तो तुमचा जीवनसाथी पती किंवा पत्नी किंवा तुमचा जवळील मित्र कोणीही व्यक्ती असू शकतो. अधिक तर या शब्दाचा वापर आपल्या जोडीदारासाठी केला जातो.(फोटो: Freepik)

  • सोलमेट तुमच्यासोबत कोणत्याही नात्यात असू शकतो. तर फक्त एक चांगला मित्रच सोलमेट असू शकतो का? यातला फरक जाणून घेऊया. (फोटो: Freepik)
  • 5/9
  • खरा मित्र तुम्हाला दोषांसह स्वीकारतो आणि विश्वास ठेवतो की तुम्ही जसे आहात तसे तुम्ही त्याचे चांगले मित्र आहात. तर सोलमेट तुमच्या चुका दूर करण्याचा, तुमचे व्यक्तिमत्वाचा विकार करण्याचा आणि तुम्हाला अधिक चांगला बनवण्याचा प्रयत्न करत राहतो.(फोटो: Freepik)
  • 6/9

    सोलमेट तुम्हाला तुमच्यापेक्षा, तुमच्या चुका, तुमच्यातील कमतरता अधिक जाणतो. तसेच तुम्हाला प्रेरणा देण्याचा मार्ग आणि तुमची ताकद ओळखतो. (फोटो: Freepik)

  • 7/9

    सोलमेट हा आरशासारखा असतो जो आपल्याला आपल्यातले चांगले पाहण्यास मदत करतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात सोलमेट आणि बेस्ट फ्रेंड यांची वेगवेगळी भूमीका असते.(फोटो: Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Lifestyle relationships differences between soulmate and best friend soulmate vs best friend srk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.