Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. winter fashion how to style and how to look fashionable on this winter days asp

यदां हिवाळ्यातही दिसा फॅशनेबल; ट्राय करा ‘असे’ हटके जॅकेट्स…

हिवाळ्यात असे हटके जॅकेट्स नक्की ट्राय करून पाहा…

December 12, 2023 08:40 IST
Follow Us
    Winter Fashion How To Style and how to look fashionable On This Winter days
    फॅशनेबल लोकांसाठी हिवाळ्याचे दिवस खास ठरतात. कारण, या दरम्यान स्वेटशर्ट, हुडीज, टीशर्ट किंवा क्रॉप टॉपवर जॅकेट आदी अनेक प्रकारचे विंटर वेअर बाजारात उपलब्ध असतात. थंडी असेल तर आपल्याला स्लिव्हलेस घालायला फारसं आवडत नाही. अशावेळी सगळ्यांचा मस्त ट्रेंडी जॅकेट घालावेसे वाटतात. (फोटो:इन्स्टाग्राम/@saraalikhan95/kritisanon)
  • 1/7

    तर या थंडीच्या दिवसात फॅशनेबल राहण्यासाठी तुम्ही काही खास जॅकेटचा वापर करू शकता. (फोटो:इन्स्टाग्राम/@kritisanon/dianapenty)

  • 2/7

    १.पफर जॅकेट : थंडीमध्ये सर्वात ट्रेंडी असे हे पफर जॅकेट आरामदायक आणि उबदार आहे. कडाक्याची थंडी असेल तेव्हा तुम्ही या जॅकेटचा उपयोग करू शकता. या जॅकेटचे गडद रंग नेहमीच आकर्षित करतात. लहानपणी हे जॅकेट घालायचा कंटाळा यायचा. पण, आता हे जॅकेटघालणं जणू एक ट्रेंड झाला आहे. (फोटो:इन्स्टाग्राम/@kritisanon)

  • २. बॉम्बर ब्लिस : बॉम्बर जॅकेटची सध्या फार ट्रेंड आहे. तुम्हाला या जॅकेटमध्ये लाँग आणि क्रॉप असे दोन्ही प्रकार मिळू शकतात. थंडीत ट्रेकवर जाताना किंवा कोणत्याही फॉर्मल कपड्यांवर तुम्ही हे जॅकेट सहज घालू शकता. (फोटो:इन्स्टाग्राम/@aamnasharif)
    ३. लेदर थ्रिल : हिवाळ्यात लेदर जॅकेट तरुणांची पहिली पसंती ठरते.हे जॅकेट थंडीपासून संरक्षण तर करतात, त्यातच तुम्हाला एक ट्रेंडी लूकसुद्धा देतात. यात ब्लॅक, ब्राऊन असे विविध रंग उपलब्द असतात ; जे तुम्ही वेगवेगळ्या स्टाईलने तुमच्या कपड्यांवर घालू शकता. एकूणच लेदर जॅकेट तुमच्या प्रत्येक लूकची शोभा वाढवेल. (फोटो:इन्स्टाग्राम/@asalisona)
  • 3/7

    ४. डेनिम जॅकेट : डेनिम जॅकेट ही आधीपासून चालत आलेली फॅशन आहे. पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या प्लेन टी-शर्टवर तुम्ही हे डेनिम जॅकेट घालून पार्टी लूक करू शकता . ऑफिसपासून ते एखाद्या पिकनिक पर्यंत कोणत्याही प्रकाराच्या कपड्यांवर तुम्ही हे जॅकेट सहज परिधान करू शकता. (फोटो:इन्स्टाग्राम/dianapenty)

  • 4/7

    ५. कोट : तुम्हाला थोडे रिच विंटर जॅकेट हवे असेल तर तुम्ही कोटची निवड करु शकता. हा कोट जितका लांब असेल तितका तो दिसायला सुंदर असतो. या कोटमुळे तुम्हाला थंडीत उबदारपणाही मिळेल आणि तुम्ही आकर्षक सुद्धा दिसाल. (फोटो:इन्स्टाग्राम/@mrunalthakur)

TOPICS
ट्रेंडिंगTrendingफॅशनFashionलाइफस्टाइलLifestyle

Web Title: Winter fashion how to style and how to look fashionable on this winter days asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.