-
मधुमेही रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती खूपच कमी असते. त्यांची आजारी पडण्याची शक्यताही जास्त असते.
-
मधुमेही रुग्ण शरीरातील कमकुवतपणा दूर करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी काही खास पेयांचे सेवन करू शकतात.काही विशेष पेयांचे सेवन केल्याने शरीरातील कमकुवतपणा दूर होतो आणि रोगप्रतिकार शक्तीही मजबूत होते. आणि शरीराला ऊर्जा बनवता येते.
-
बेरी आणि पालक स्मूदी: साहित्य: १ कप ताजे पालक
१/२ कप ब्लूबेरी, रास्पबेरी किंवा स्ट्रॉबेरी
गोड न केलेले बदामाचे दूध किंवा ग्रीक दही
बर्फाचे तुकडे -
या स्मूदीमध्ये साखरेचे प्रमाण कमी आणि पोषक तत्वे जास्त असतात. याच्या सेवनाने मधुमेहावर सहज नियंत्रण ठेवता येते.
-
ग्रीन टी/ब्लॅक टी : साहित्य: २ दालचिनी
चहा बनवण्यासाठी आधी पाणी घ्या आणि त्यात दालचिनीचे तुकडे किंवा दालचिनी घालून काही मिनिटे उकळा. थंड झाल्यावर त्यात बर्फाचे तुकडे घालून सर्व्ह करा. -
हा दालचिनीचा चहा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रभावी ठरेल.
Photo : ‘ही’ पेये मधुमेहींसाठी आहेत वरदान; रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास करतात मदत
काही खास पेये आहेत ज्यांचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांना करता येते. जाणून घ्या
Web Title: Diabetes friendly drinks remedies diet food health tips dpj