Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. 2024 lucky zodiac signs of women that will make more money for family live peacefully how ma lakshmi will bless your rashi svs

२०२४ मध्ये ‘या’ ५ राशीच्या महिला ठरतील सर्वात नशीबवान! स्वतः सह कुटुंबाला सुद्धा मिळवून देतील प्रचंड श्रीमंती

Luckiest Women Zodiacs 2024 in Marathi: २०२४ हे वर्ष ग्रहमानानुसार खालील राशींच्या महिलांसाठी अत्यंत लाभदायक व श्रीमंती मिळवून देणारे सिद्ध होऊ शकते. तुमची रास यात समाविष्ट आहे का पाहा..

December 29, 2023 19:17 IST
Follow Us
  • 2024 Lucky Zodiac Signs Of Women That Will Make More Money For Family Live Peacefully How ma Lakshmi Will Bless Your Rashi
    1/9

    Luckiest Women Zodiacs 2024 in Marathi: २०२४ हे वर्ष ग्रहमानानुसार काही महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचे व लाभदायक सिद्ध होणार असल्याचे अंदाज आहेत

  • 2/9

    या महिलांना वर्षभरात यश व प्रगतीच्या मैलाचा दगड गाठता येणार आहे. पद, प्रतिष्ठा व पैसे मिळवून देणारे हे असं वर्ष असणार आहे. २०२४ मध्ये कोणत्या राशीच्या महिलांचे नशीब जोरावर असणार आहे हे पाहूया..

  • 3/9

    मेष रास: मेष राशीच्या महिलांना २०२४ मध्ये कामाच्या ठिकाणी मोठ्या यशाला गवसणी घालता येऊ शकते. प्रत्येक पावलावर तुम्हाला प्रगती करण्याची संधी मिळू शकते. आयुष्यातील अडथळे दूर होऊ शकतात.

  • 4/9

    विशेषतः प्रेमाच्या नात्यांमध्ये व वैवाहिक जीवनात आलेले कटुत्व दूर होऊ शकते. २०२४ हे तुमच्या नात्यांसाठी अत्यंत लाभदायक असू शकते.

  • 5/9

    सिंह रास: सिंह राशीच्या महिलांना वर्षाच्या सुरुवातीपासूनच आपल्या व्यक्तिमत्वाला बदलण्याची संधी मिळू शकते. तुमचा आत्मविश्वास वाढल्याने तुम्ही नवनवीन गोष्टी करू शकता. महत्त्वाची कामे मार्गी लागू शकतात, अचानक मोठे निर्णय घ्यावे लागू शकतात. कौटुंबिक आयुष्य सुखकर होईल. धनलक्ष्मी आपल्या वाणीच्या व बदलत्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आयुष्यात येऊ शकते.

  • 6/9

    तूळ रास: २०२४ मध्ये तूळ राशीच्या महिलांच्या आयुष्यात सुख, समृद्धी व प्रगती सर्वतोपरी विकास होण्याची चिन्हे आहेत. पती व सासरच्या मंडळींशी जुळवून घेताना तडजोड करावी लागू शकते. पण त्याचा तुमच्या मानसिक आरोग्याला हातभार लागू शकतो. तुम्ही ज्या गोष्टीची वर्षानुवर्षे वाट पाहात होतात तीच गोष्ट येत्या वर्षात पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. परिवाराची साथ लाभल्याने अनेक अडचणी दूर होतील. यंदा तुमच्या भाग्यात प्रसिद्धीची चिन्हे आहेत

  • 7/9

    धनु रास: धनु राशीच्या महिलांना वर्षाच्या सुरुवातीलाच नोकरीच्या बाबत एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. मनाला आवडेल व आनंद देईल असं काम आपल्या वाट्याला येऊ शकतं. पदोन्नती व पगारवाढीचा संकेत आपल्या नशिबात आहेत

  • 8/9

    मीन राशीच्या महिलांना समाधानी स्वरूपात आयुष्य जगता येऊ शकतं. कामाच्या ठिकाणी होणारी प्रगती मनाला सुखावून जाईल. तुमचं घर खरेदी करण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होण्याची चिन्ह आहेत. एखाद्या ठिकाणी नेतृत्वाची जबाबदारी खांद्यावर पडू शकते.

  • 9/9

    (टीप: वरील माहिती सामान्य ज्ञान व गृहीतके यांवर आधारित आहे)

TOPICS
आजचे राशीभविष्यHoroscope Todayज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And Horoscopeराशीभविष्यHoroscopeराशीवृत्तRashibhavishya

Web Title: 2024 lucky zodiac signs of women that will make more money for family live peacefully how ma lakshmi will bless your rashi svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.