• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. how to reuse egg shells or ande kavach in gardening as compost and cleaning snk

अंड्याचे कवच कचरा समजून फेकू नका! ‘असा’ करा त्याचा पुन्हा वापर, जाणून घ्या भन्नाट ट्रिक

अंड्याच्या कवचाचा वापर कीटकनाशक म्हणून देखील केला जाऊ शकतो

Updated: December 30, 2023 22:05 IST
Follow Us
  • how to reuse egg shells or ande kavach in gardening as compost and cleaning
    1/7

    Eggshell hacks : सामान्यतः जेव्हा घरातील भाज्या कापतात असतात तेव्हा साली टाकून दिल्या जातात. खूप कमी लोकांना माहित आहे की त्याचाही वापर केला जाऊ शकतो. फोटो सौजन्य – फ्रिपीक)

  • 2/7

    पण तुम्हाला माहित आहे का सालींप्रमाणेच तुमच्या अंड्याच्या कवचाचा सुद्धा वापर करू शकता. (फोटो सौजन्य – फ्रिपीक)

  • 3/7

    अंडयाचे कवच वापरून तुम्ही काही मजेशीर हॅक्स वापरून पाहू शकता जे तुम्हाला फायदेशीर ठरतील. (फोटो सौजन्य – फ्रिपीक)

  • 4/7

    अंड्याचे कवच कसे वापरावे

    भांडी स्वच्छ करा
    भांडी, दागिने आणि सिंक साफ करण्यासाठी अंड्याच्या कवचाचा वापर केला जाऊ शकतो. तुम्ही फक्त अंड्याचे कवच चूरून आणि पाण्यात मिसळून नैसर्गिक क्लीन्सर बनवू शकता. यामुळे तुमची भांडी चमकतील. (फोटो सौजन्य – फ्रिपीक)

  • 5/7

    खत तयार करा
    हे कवच बागकामातही वापरता येते. अंड्याच्या कवचामध्ये कॅल्शियम आणि कार्बोनेट भरपूर प्रमाणात असते. अशा परिस्थितीत त्यांची साले वाळवून, बारीक करून झाडाच्या मातीत मिसळा. हे उत्कृष्ट खत आहे. (फोटो सौजन्य – फ्रिपीक)

  • 6/7

    शिजवलेल्या भाज्या
    अंड्याची कवच हे फळे आणि भाज्या पिकवण्यासाठी देखील वापरले जाऊ शकतात. वास्तविक, अंड्याचे कवच स्वतंत्रपणे ओलावा शोषून घेतात जेणेकरून फळ खराब होऊ नये. हे स्ट्रॉबेरी आणि टोमॅटो पिकवण्यास मदत करते. (फोटो सौजन्य – फ्रिपीक)

  • 7/7

    कीटकनाशके बनवा
    तुम्ही अंड्याचे कवच कीटकनाशक म्हणून देखील वापरू शकता. फक्त अंड्याचे कवचाचा चुरा करून बागेत टाका. यामुळे पाल देखील दूर राहतात. याशिवाय इतर कीटक जे झाडांना हानी पोहोचवतात तेही दूर राहतील. फोटो सौजन्य – फ्रिपीक)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: How to reuse egg shells or ande kavach in gardening as compost and cleaning snk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.