• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. 24 hours before makar sankranti siddhi ravi yog to bring lakshmi vishnu krupa destiny of these rashi to turn 360 degree achhe din svs

सिद्धी, रवी योगामुळे मकरसंक्रांतीच्या २४ तास आधी ‘या’ राशींच्या नशिबाला मिळेल कलाटणी; तुमचे अच्छे दिन कधीपासून?

Makar Sankranti Astrology: १४ जानेवारीच्या रात्रीपासून रवी व सिद्धी योग तयार होत आहेत. ज्योतिषांच्या माहितीनुसार यामुळे खालील पाच राशींना प्रचंड मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो

January 9, 2024 13:52 IST
Follow Us
  • 24 Hours Before Makar Sankranti Siddhi Ravi Yog To Bring Lakshmi Vishnu Krupa Destiny Of These Rashi To Turn 360 Degree Achhe Din
    1/9

    वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी २ अगदी शुभ योग जुळून येणार आहे. यंदा १५ जानेवारी २०२४ ला मकर संक्रांतीचे पर्व साजरे केले जाणार आहे

  • 2/9

    तत्पूर्वी १४ जानेवारीच्या रात्रीपासून रवी व सिद्धी योग तयार होत आहेत. ज्योतिषांच्या माहितीनुसार यामुळे खालील पाच राशींना प्रचंड मोठा धनलाभ होण्याची चिन्हे आहेत.

  • 3/9

    वृषभ राशीला मकरसंक्रांती तिळगुळाप्रमाणे गोड साजरी करता येऊ शकते. आपल्या खासगी आयुष्यातील अडचणी दूर होऊ शकतात. आरोग्य सुधारल्याने कामावर लक्ष केंद्रित होईल ज्यामार्गे आर्थिक कक्षा रुंदावू शकतात

  • 4/9

    मिथुन राशीच्या मंडळींना करिअरमध्ये मोठी झेप घेता येऊ शकते. अडकून पडलेले पैसे व रखडलेले काम दोन्ही तुम्हाला हवे तसे मार्गी लागेल. आर्थिक स्थितीवर लक्ष्मी विष्णूची कृपा असू शकते

  • 5/9

    तूळ राशीच्या मंडळींचे अच्छे दिन मकरसंक्रांतीला सुरु होत आहेत. पैशांसह तुमच्या आयुष्यात पद- प्रतिष्ठा व मान सन्मान सुद्धा वाढू शकतो. चांगल्या बातम्या कानावर येतील, कुटुंबाच्या साथीने मोठे यश प्राप्त करू शकाल

  • 6/9

    वृश्चिक राशीच्या मंडळींना प्रवासाचे योग आहेत. नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी जाणे होईल. नवीन लोकांशी जोडले जाल ज्यामुळे तुमच्या आर्थिक मिळकतीचे स्रोत वाढू शकतात, नवनवीन मित्रमैत्रिणी लाभतील

  • 7/9

    शनीच्या स्वामित्वाच्या कुंभ राशीसाठी मकरसंक्रांतीच्या पुढचा अवधी फायदेशीर ठरू शकतो. वाहन किंवा प्रॉपर्टीच्या खरेदीसाठी प्रयत्न करत असल्यास तुमचे ग्रह साथ देतील. दान-धर्म करण्यासाठी सक्षम होऊ शकता

  • 8/9

    (टीप: वरील माहिती ही सामान्य ज्ञान व गृहीतके यांच्यावर अवलंबून आहे) (सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 9/9

    १०० वर्षांनी ११ जानेवारीला शनी व सूर्य एकत्र टाकणार पुढचं पाऊल; ‘या’ राशींना मकरसंक्रांत करणार धनवान

TOPICS
मकर संक्राती २०२५Makar Sankranti 2025राशी भविष्यRashibhavishyaराशीभविष्यHoroscopeराशीवृत्तRashibhavishya

Web Title: 24 hours before makar sankranti siddhi ravi yog to bring lakshmi vishnu krupa destiny of these rashi to turn 360 degree achhe din svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.