scorecardresearch

मकर संक्राती २०२३

हिंदू दिनदर्शिकेमधील पौष महिन्यामध्ये मकर संक्रात हा सण येतो. मकरसंक्रांतीच्या (Makar Sankranti) दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. सूर्याचे उत्तरायण २१-२२ डिसेंबरलाच सुरू झालेले असते. मकर संक्रातीला तीळगूळ प्रामुख्याने खाल्ले जातात. तेव्हा स्नेही, मित्रपरिवारामध्ये तीळ गूळ घ्या आणि गोड बोला असे म्हटले जाते. तीळामध्ये उष्णता असल्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी हा पदार्थ खाल्ला जातो अशी मान्यता आहे. याच काळामध्ये धान्य घरामध्ये आलेले असते.

पूर्वीच्या काळी बायका हळद-कुंकूचे कार्यक्रम आयोजित करत धान्याचे वाण एकमेकांनी देत असतं. हळद-कुंकूची प्रथा अजूनही टिकून आहे. या सणाच्या दिवशी काळे कपडे घातले जातात. यामागे सूर्याची किरणे काळ्या रंगाने अवशोषित होतात आणि गारव्यापासून रक्षण होते असे कारण सांगितले जाते. दरवर्षी १४ किंवा १५ जानेवारी या दोन दिवसांपैकी एका दिवशी मकर संक्रातीचा सण साजरा केला जातो.
Read More
enjoy makar sankrant festival
VIDEO : “ए, गई बोला ना…काय पो छो..” म्हणत येवल्यातील पतंगबाजीचा आतषबाजीने समारोप

येवल्याची पतंगची खासियत म्हणजे अतिशय कमी वाऱ्यात उडते. कारण पतंगीत वजनाने हलक्या काड्या वापरल्या जातात.

crime 22
खळबळजनक! ऐन संक्रांतीला निर्दयी पित्याने दोन्ही मुलांना तिळगूळ ऐवजी दिले विष, स्वत:ही घेतला गळफास

उपराजधानीतील एका निर्दयी पित्याने त्याच्या दोन्ही मुलांना संक्रांतीला तिळगूळ ऐवजी विष देऊन ठार करण्याचा प्रयत्न केला.

Haldi Kunku Gift Ideas
12 Photos
Haldi Kunku Gift Ideas: संक्रांतीचं ‘वाण’ काय देणार? तुमच्या उपयोगी येतील ‘हे’ हटके पर्याय, पाहा यादी

Makar Sankranti Haldi Kunku Vaan Ideas: यंदा वाण काय द्यावे, हा प्रश्न पडलेल्या महिलांनी आता मात्र, टेंशन फ्री व्हा. आज…

birds get injured by kite string
मुंबईत मांज्यामुळे ६४ पक्षी जखमी; पतंगबाजी कबुतरांसाठी सर्वाधिक जीवघेणी

मकर संक्रांतीनिमित्त रविवारी मुंबईमध्ये पतंग उडवण्यासाठी वापरण्यात आलेला मांजा हा अनेक पक्ष्यांसाठी जीवघेणा ठरला आहे.

jalgaon puran poli business
जळगाव : पुरणपोळी विक्रीतून सात लाखांची उलाढाल, ग्रामीण भागातील सहा हजार महिलांना रोजगार

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सुमारे पाच ते सहा हजार महिलांना या पुरणपोळी विक्रीतून रोजगार मिळत आहे.

makarsankranti
भाषेच्या पतंगाचे गोते..

मुंबई हे अगदी दीड-दोन दशकांपूर्वीपर्यंत राज्यभरात पतंगांचे सर्वात मोठे व्यापारकेंद्र होते. ती बनविणाऱ्या देशभरातील अव्वल कारागिरांना पोसणारे. मकरसंक्रांत हा एकटाच…

Nylon Manja
वन्यजीव संरक्षण संस्थेतर्फे नायलॉन मांजाविरोधात जनप्रबोधन

वन्यजीव संरक्षण संस्थेतर्फे शहरासह जिल्ह्यात सात ते २१ जानेवारी या कालावधीत जनप्रबोधन मोहीम राबविण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×