• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. five tasty sweets you can serve to your friend and family on occasion of makar sankranti asp

Makar Sankranti 2024: मकर संक्रांतीला बनवले जाणारे ‘पाच’ गोड पदार्थ !

यंदा मकर संक्रांतीला बनवा हे पाच गोड पदार्थ…

January 12, 2024 22:57 IST
Follow Us
  • Five Tasty Sweets You Can serve To Your Friend And Family On Occasion Of Makar Sankranti
    1/8

    जानेवारीत येणारा पहिला सण म्हणजे ‘मकर संक्रांत’ ; जो दरवर्षी १४ जानेवारीला येतो. या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जातात. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 2/8

    ‘तिळगूळ घ्या; गोड गोड बोला’, असे म्हणत तिळाचे लाडू देऊन मकर संक्रांत आपल्याकडे साजरी केली जाते. (फोटो सौजन्य:@Freepik)

  • 3/8

    मकर संक्रांतीला स्त्रिया हळदीकुंकू ठेवतात आणि इतर स्त्रियांना वाण देतात. तर मकर संक्रांतीनिमित्त कोणते गोड पदार्थ तयार केले जातात हे पाहू. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 4/8

    तिळाचे लाडू : पांढरे तीळ, गूळ, वेलची पावडर, शेंगदाणे, भाजलेली चण्याची डाळ वापरून स्वादिष्ट तिळाचे लाडू तयार केले जातात. (फोटो सौजन्य:@Freepik)

  • गूळ पोळी : गूळ, तीळ, भाजणीचे पीठ, वेलची पावडर, दाण्याचा कूट, खसखस, यापासून गुळाची पोळी बनवली जाते. (फोटो सौजन्य: @Freepik)
  • 5/8

    तीळ लावलेले भोपळ्याचे वडे : संक्रांतीला तीळ लावलेले भोपळ्याचे वडे तांदळाच्या किंवा रव्याची खीर बरोबर खाल्ले जातात. भोपाळ किसून गूळ टाकून कुकरमध्ये एक शिट्टी द्या. नंतर बेसनच पीठ आणि भोपळ्याचे मिश्रण मळून घ्या आणि वडे थापताना त्याला तीळ लावून तळून घ्या. (फोटो सौजन्य:@Freepik)

  • 6/8

    तिळाची रेवडी : साखर, तीळ, गुळ या पदार्थांपासून बनवली जाणारी तिळाची रेवडी खायला जितकी छान तितकीच हेल्दी सुद्धा आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 7/8

    शेंगदाण्याची चिक्की : शेंगदाणे, गूळ, तूप, सुका मेवा यांपासून शेंगदाण्याची चिक्की बनवली जाते. (फोटो सौजन्य: @Freepik)

TOPICS
ट्रेंडिंगTrendingमकर संक्राती २०२५Makar Sankranti 2025रेसिपीRecipeलाइफस्टाइलLifestyle

Web Title: Five tasty sweets you can serve to your friend and family on occasion of makar sankranti asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.