• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. know pistachio benefits for health in winter it keep heart healthy in many ways srk

थंडीपासून संरक्षण अन् हृदयासाठी लाभदायी; हिवाळ्यात रोज पिस्ता खाण्याचे फायदे, जाणून घ्या…

हिवाळ्यात पिस्ता खाण्याचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहीत आहेत का? जाणून घ्या

Updated: January 15, 2024 16:11 IST
Follow Us
  • Know Pistachio Benefits For Health in winter
    1/9

    पिस्ता विशेषतः हृदयाचे आरोग्य मजबूत करण्यासाठी ओळखले जातात. हिवाळ्यात तुम्ही दररोज तीन ते चार पिस्ते खाल्ल्यास तुमचे हृदय निरोगी राहते आणि शरीर मजबूत राहते. चला जाणून घेऊया पिस्ता खाण्याचे फायदे काय आहेत. (फोटो : Freepik)

  • 2/9

    पिस्त्यात भरपूर फायबर असते आणि इतर सुक्या मेव्याच्या तुलनेत सर्वात कमी कॅलरी असतात. त्यामुळे ते खाल्ल्यानंतर जास्त वेळ भूक लागत नाही आणि वजनही नियंत्रणात राहते. (फोटो : Freepik)

  • 3/9

    फायबरसोबतच पिस्त्यात कार्बोहायड्रेट्स, अमिनो अॅसिड, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन सी देखील असतात. (फोटो : Freepik)

  • 4/9

    यासोबतच पिस्ता हे प्रोटीन आणि कॅल्शियमचा चांगला स्रोत असल्याचेही म्हटले जाते. यासोबतच पिस्त्यामध्ये अनेक अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात.(फोटो : Freepik)

  • 5/9

    पिस्ता हृदयासाठी फायदेशीर आहे. कारण त्याच्या सेवनाने शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते आणि खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो आणि हृदय निरोगी राहते.(फोटो : Freepik)

  • 6/9

    पिस्ते हिवाळ्यात शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत ठेवतात. यामध्ये आढळणारे अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी शरीराला आजारांशी लढण्यासाठी मजबूत बनवतात. यामुळे हिवाळ्यात खोकला, सर्दी आणि फ्लूचा धोका कमी होतो.(फोटो : Freepik)

  • 7/9

    पिस्त्यात आढळणारे व्हिटॅमिन ई त्वचेसाठी खूप चांगले आहे. पिस्त्याचे सेवन केल्याने त्वचा सुंदर, निरोगी आणि चमकदार राहते. (फोटो : Freepik)

  • 8/9

    पिस्त्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम आढळून येते ज्यामुळे हाडे मजबूत राहतात. यामुळे वृद्धापकाळात सांधेदुखीपासूनही आराम मिळतो.(फोटो : Freepik)

  • 9/9

    यासोबतच पिस्त्यामध्ये अशी खनिजे आढळतात ज्यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते आणि मेंदू सक्रिय आणि निरोगी होतो. (फोटो : Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्थ न्यूजHealth Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Know pistachio benefits for health in winter it keep heart healthy in many ways srk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.