• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. personality trait these zodiac signs are always sad and unhappy people are never living satisfied life ndj

नेहमी दु:खी असतात ‘या’ राशींचे लोक, कधीही समाधानी नसतात, जाणून घ्या, त्या कोणत्या राशी आहेत…

ज्योतिषशास्त्रानुसार अशा पाच राशी आहेत; ज्या कधीही समाधानी नसतात आणि नेहमी दु:खी राहतात. आज आपण त्या राशींविषयी जाणून घेऊ या

February 20, 2024 12:56 IST
Follow Us
    
Personality Trait
    प्रत्येकाला सुखी आणि आनंदी आयु्ष्य जगावंस वाटतं पण अनेकदा सर्व काही मिळून आपल्या आयुष्यात दु:ख दूर जात नाही. त्यासाठी एकच उपाय आहे तो म्हणजे समाधानी राहणे. (Photo : Freepik)
  • 1/9

    समाधानी असणारी व्यक्ती आयुष्यात सुखी असते; पण काही असे लोक असतात ज्यांच्याजवळ सर्व काही असूनसुद्धा ते लोक दु:खी असतात. (Photo : Freepik)

  • 2/9

    ज्योतिषशास्त्रानुसार अशा पाच राशी आहेत; ज्या कधीही समाधानी नसतात आणि नेहमी दु:खी राहतात. (Photo : Freepik)

  • 3/9

    आज आपण त्या राशींविषयी जाणून घेऊ या … (Photo : Freepik)

  • 4/9

    मेष
    मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ असतो. त्यामुळे या राशीच्या व्यक्ती खूप साहसी आणि उत्साही असतात. हे लोक खूप महत्त्वाकांक्षी असतात. ते नेहमी नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याजवळ असलेल्या गोष्टींमध्ये ते कधीही आनंदी आणि समाधानी नसतात. (Photo : Loksatta)

  • 5/9

    मिथुन
    मिथुन राशीचे लोक नेहमी दु:खी असतात. आपण काय करीत आहोत यापेक्षा इतर लोक काय करीत आहेत याकडेच त्यांचे जास्त लक्ष असते. त्यांना इतरांचा हेवा वाटतो. त्यामुळे या राशीचे लोक कधीही समाधानी आणि आनंदी नसतात. (Photo : Loksatta)

  • 6/9

    कन्या
    कन्या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. ते खूप रहस्यमयी स्वभावाचे असतात. त्यांच्या मनात आणि ओठांवर काही वेगवेगळे असते. ते कधीही आयुष्यात समाधानी नसतात. त्यांना नेहमी इतरांजवळ असलेल्या गोष्टींविषयी जास्त आकर्षण असते. (Photo : Loksatta)

  • 7/9

    मकर
    मकर राशीचा स्वामी ग्रह शनी असतो. या राशीच्या लोकांच्या खूप जास्त अपेक्षा असतात. त्यामुळे ते कधीही समाधानी नसतात. ही व्यक्ती नेहमी प्रत्येक गोष्टीत चुका शोधत असते. त्यामुळे त्यांच्या मनाप्रमाणे काहीही होत नसल्याची जाणीव त्यांना होते. याच कारणामुळे ते नेहमी दु:खी असतात. (Photo : Loksatta)

  • 8/9

    मीन
    मीन राशीचा स्वामी ग्रह गुरू आहे. या राशीची व्यक्ती नेहमी अस्वस्थ राहतात. हे लोक आपल्याच विश्वात असतात; ज्यामुळे ते अनेकदा काही गोष्टींचा पूर्णपणे आनंद घेऊ शकत नाही. या व्यक्ती कधीही समाधानी नसतात. हे लोक खूप जास्त भावनिक असल्यामुळे ते नेहमी दु:खी असतात. (Photo : Loksatta)

TOPICS
ज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And Horoscopeराशीभविष्यHoroscopeराशीवृत्तRashibhavishyaव्यक्तिमत्व विकासPersonality Development

Web Title: Personality trait these zodiac signs are always sad and unhappy people are never living satisfied life ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.