• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. hair straightening how often should you straighten your hair read to know more pdb

केस सरळ करण्यासाठी नेमका किती वेळा स्ट्रेटनर वापरावा? एकदा तज्ज्ञांचा सल्ला वाचा, होईल तुमचाच फायदा…

Hair Care Tips: केस सरळ करण्याचा विचार करताय? मग जाणून घ्या किती वेळा स्ट्रेटनर वापरायचा…

Updated: February 29, 2024 17:38 IST
Follow Us
  • लांबसडक, सरळ आणि सुंदर केस सगळ्यांनाच हवेहवेसे वाटतात. काहींचे केस जन्मतःच सरळ असतात तर काहींचे नसतात.
    1/9

    लांबसडक, सरळ आणि सुंदर केस सगळ्यांनाच हवेहवेसे वाटतात. काहींचे केस जन्मतःच सरळ असतात तर काहींचे नसतात.

  • 2/9

    आजच्या युगात प्रत्येकाला स्टायलिश दिसायचे असते. ज्यांना सरळ केस आवडतात ते स्ट्रेटनिंग करतात.

  • 3/9

    केस स्ट्रेट करण्यासाठी सर्वात लोकप्रिय पद्धत म्हणजे हेअर स्ट्रेटनिंग. खरंतर हेअर स्ट्रेटनिंग ही एक अशी हेअर स्टाईलिंग टेक्निक आहे, ज्याच्या वापराने तुमच्या केसांना स्ट्रेट केलं जातं.

  • 4/9

    स्ट्रेटनिंगसाठी महिला पार्लरमध्ये हजारो रुपये खर्च करतात. तर काही अधून-मधून घरीच केस स्ट्रेट करतात.

  • 5/9

    तज्ज्ञ आंचल पंथ यांच्या मते, नियमितपणे हीटिंग टूल वापरून आपले केस सरळ केल्याने ते कमकुवत होऊ शकतात, ज्यामुळे केस गळतात.

  • 6/9

    वारंवार केस स्ट्रेट केल्याने तुमचे केस खराब होऊ शकतात आणि ते तुटू शकतात.

  • 7/9

    पंथ यांच्या म्हणण्यानुसार, केस स्ट्रेट करतानाही काही खबरदारी घ्यायला हवी. लक्षात ठेवा ओल्या केसांवर कधीही स्ट्रेटनर वापरू नका. कारण केस ओले राहिल्यास जास्त नुकसान होऊ शकते.

  • 8/9

    तज्ज्ञांच्या मते, आठवड्यातून एकापेक्षा जास्त वेळा स्ट्रेटनरचा वापर करणे टाळावे.

  • 9/9

    जर तुम्हाला हे हीटिंग टूल आठवड्यातून एकापेक्षा जास्त वेळा वापरायचे असेल तर, इतर पर्याय शोधा. हीट स्टाइलिंग उत्पादनांचा जास्त वापर केल्याने केस कोरडे आणि निर्जीव होऊ शकतात, याबाबतचे वृत्त वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. (फोटो सौजन्य : freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Hair straightening how often should you straighten your hair read to know more pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.