-
उन्हाळ्यात घरात असलेली उष्णता कमी करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो आणि घर थंड ठेवण्यासाठी नैसर्गिक रित्या ही अनेक पर्याय असतात.
-
जसे की नर्सरीमधील काही झाडे जी उत्तमरित्या घरातील उष्णता कमी करतात आणि घर थंड ठेवण्यास मदत करतात.
-
ही झाडे पर्यावरणपूरक असतात तर येत्या उन्हाळ्यात तुमचे घर थंड ठेवण्यासाठी काही उत्तम घरगुती पर्याय जाणून घेऊया.
-
कोरफड हे तुमच्या घरासाठी एक कूलिंग प्लांट असून हे घरातील ऑक्सिजनची पातळी नियंत्रित ठेवते.
-
अरेका पाम या झाडाची पाने उंच असतात जी नैसर्गिक कूलर म्हणून काम करतात. पर्यावरणातील विषारी प्रदूषकांना काढून टाकतात आणि घरातील हवा शुद्ध करण्यास ही मदत करतात.
-
स्नेक प्लांट या झाडामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते जे हवेत थंड ओलावा सोडते आणि उन्हाळ्याचे उष्ण तापमान कमी करण्यास मदत करते.
-
रबर चे झाड मोठ्या हिरव्या पानांसह असतं ज्यामुळे रूममधील उष्णता कमी होते आणि यामुळे हवेतील ओलावा वाढतो आणि रूममधील हवा थंड राहते.
-
चायनीज एव्हरग्रीनमध्ये उच्च वाष्पोत्सर्जन दर आहे ज्यामुळे ते तुमच्या रूमचे तापमान थंड राखण्यात हे मदत करते.
-
बांबूचे झाड हे त्याच्या पातळ, गडद हिरव्या पानांसह घरातील आर्द्रता शोषून घेतात आणि घरात स्वच्छ हवामान रखतं.
-
कॅलेथिया या झाडाला सुंदर हिरवी पाने असतात जी आर्द्रता शोषून घेतात आणि घरात घर थंड ठेवण्यास मदत करतात.
-
(सर्व फोटो: अनस्प्लॅश)
उन्हाळ्यामध्ये घरातील उष्णता कमी करण्यासाठी ‘ही’ झाडे आहेत उत्तम पर्याय.
उन्हाळ्यात घरात असलेली उष्णता कमी करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो आणि घर थंड ठेवण्यासाठी नैसर्गिक रित्या ही अनेक पर्याय असतात. जसे की नर्सरीमधील काही झाडे जी उत्तमरित्या घरातील उष्णता कमी करतात आणि घर थंड ठेवण्यास मदत करतात.
Web Title: These plants are the best option to reduce the heat in the house in summer arg 02