• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. shani uday 2024 saturn rise will kumbh positive impact on these zodiac sign can get huge money pdb

१३ दिवसांनी ‘या’ राशी होणार श्रीमंत? शनिदेवाचे उदय होताच मिळू शकतो अपार पैसा

Shani Uday 2024: शनिदेवाचे उदय होताच काही राशींचे नशिब पालटण्याची शक्यता आहे.

Updated: March 5, 2024 17:31 IST
Follow Us
  • sun transit in aries or mesh these zodiac sign get happiness and money surya gocha
    1/12

    ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रह, बारा राशी आणि २७ नक्षत्रं महत्त्वाची मानली जातात. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहमंडळात रोज काही ना काही घडामोडी घडत असतात.

  • 2/12

    एका ठरावीक काळानंतर नऊ ग्रह राशिपरिवर्तन करतात. त्यांच्या गोचर भ्रमणामुळे प्रत्येक व्यक्तीला अनुकूल किंवा प्रतिकूल फळं मिळतात. नऊ ग्रहांमध्ये शनिला विशेष महत्त्व असतं.

  • 3/12

    आता १८ मार्च रोजी कुंभ राशीत शनिदेवाचा उदय होणार आहे. होळीपूर्वी होणारा शनिदेवाचा उदय काही राशींसाठी फायदेशीर ठरु शकतो. जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी, ज्यांना शनि देवामुळे सकारात्मक परिणाम मिळू शकतात.

  • 4/12

    शनिदेवाचा उदय सिंह राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. शनिदेवाच्या कृपेने तुम्ही केलेल्या बहुतेक कामांमध्ये तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय आणि नोकरी दोन्हीमध्ये चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे.

  • 5/12

    या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. विविध स्त्रोतांकडून पैसे मिळू शकतात. व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित मालमत्ता मिळू शकते.

  • 6/12

    शनिदेवाचा उदय तूळ राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरु शकते. शनिदेवाचा उदय या राशीच्या पाचव्या भावात होणार आहे. उत्पन्नाचे अनेक स्त्रोत तुमच्यासाठी खुले होऊ शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळू शकते.

  • 7/12

    या राशीच्या लोकांच्या जीवनात सुख-समृद्धी लाभण्याची शक्यता आहे. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. या राशीचे लोक जे व्यापारी आहेत, त्यांना मोठा आर्थिक लाभही मिळण्याची शक्यता आहे.  

  • 8/12

    शनिदेवाचा उदय कुंभ राशीच्या लोकांसाठी सुखाचे दिवस घेऊन येणारं ठरु शकते. एखाद्या ठिकाणी अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यापारात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. शेअर बाजार, लॉटरी यातून फायदा होऊ शकतो.

  • 9/12

    तुम्हाला नोकरीच्या चांगल्या ऑफर्स मिळू शकतात. व्यापारी वर्गाला मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे.

  • 10/12

    (हे ही वाचा : महाशिवरात्रीपासून ‘या’ राशींचे सुरु होणार अच्छे दिन? ३०० वर्षांनी ‘शुभ योग’ जुळून आल्याने महादेवाच्या कृपेने मिळू शकतो अपार धन )

  • 11/12

    (टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

  • 12/12

    (फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

TOPICS
ज्योतिषशास्त्र
Astrology
ज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्य
Astrology And Horoscope
राशी चिन्ह
Zodiac Sign
राशीभविष्य
Horoscope
राशीवृत्त
Rashibhavishya
+ 1 More

Web Title: Shani uday 2024 saturn rise will kumbh positive impact on these zodiac sign can get huge money pdb

IndianExpress
  • The Emergency, 50 years on: A father’s fight to ensure son’s death wasn’t lost in the darkness
  • ‘Wonderful ride… expectations surpassed’: Shubhanshu Shukla, Astronaut No. 634, delivers first message aboard ISS
  • India in touch with China on rare earth supply issue amid export curbs: MEA
  • Revision of Bihar poll rolls: Oppn fears many will be left out, questions timing
  • Rajnath refuses to sign SCO draft statement: Significance, explained in 3 points
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.