• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. healthy living from immune to digestion know the amazing benefits of pomegranate juice arg

Healthy Living: ‘रोगप्रतिकारक ते पचनक्रिया…’; जाणून घ्या डाळिंबाच्या रसाचे आश्चर्यकारक फायदे

डाळिंबाचा रस केवळ स्वादिष्ट नसून आरोग्यासाठी अनेक फायद्यांनीही उपयुक्त आहे. जाणून घेऊया डाळिंबाच्या रसाचे आश्चर्यकारक आरोग्यदायी फायद्यांबद्दल

March 5, 2024 22:26 IST
Follow Us
  • pomegrante-juice-health-benefits
    1/10

    डाळिंबाचा रस केवळ स्वादिष्ट नसून आरोग्यासाठी अनेक फायद्यांनीही उपयुक्त आहे.

  • 2/10

    जाणून घेऊया डाळिंबाच्या रसाचे आश्चर्यकारक आरोग्यदायी फायद्यांबद्दल

  • 3/10

    डाळिंबाच्या रसामध्ये अँटिऑक्सिडंट असतात जे त्वचेला चमकदार ठेवण्यास मदत करतात, हे अँटिऑक्सिडंट आपल्या शरीरातील पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात.

  • 4/10

    डाळिंबाच्या रसाचे नियमित सेवन केल्याने कर्करोग आणि मधुमेह यांसारख्या आजारांचा धोका ही कमी होतो.

  • 5/10

    डाळिंबाचा रस हा हृदयासाठी फायदेशीर आहे आणि हे शरीरातील रक्तदाब कमी करण्यास आणि खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते.

  • 6/10

    डाळिंबाच्या रसामध्ये अॅंटी-इन्फलामेटरी संयुगे असतात. ही संयुगे शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करतात.

  • 7/10

    डाळिंबाचा रस फायबरचा एक चांगला स्रोत आहे. फायबर आपल्या पाचन आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे.

  • 8/10

    डाळिंबाचा रस व्हिटॅमिन सीने समृद्ध असतो जो रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ओळखला जातो. हे व्हिटॅमिन सी आपल्या शरीरात अँटीऑक्सिडंट म्हणून देखील कामं करतं.

  • 9/10

    डाळिंबाच्या रसामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि इतर बायोएक्टिव्ह संयुगे जास्त प्रमाणात असल्यामुळे हे शरीरात कर्करोग विरोधी गुणधर्म तयार करतात.

  • 10/10

    डाळिंबाचा रस हा कर्करोग आणि अल्झायमर सारख्या अनेक आजारांपासून बचाव करण्यासाठी देखील मदत करतो. (सर्व फोटो: फ्रीपीक)

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsहेल्थ न्यूजHealth News

Web Title: Healthy living from immune to digestion know the amazing benefits of pomegranate juice arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.