Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. how much fruit juice benefits for health in a day know from expert srk

फळांचा रस प्यावा की फळं खावी? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात…

दिवसभरात किती रस पिणे फायदेशीर आहे? चला तर मग जाणून घेऊयात..

March 6, 2024 16:46 IST
Follow Us
  • How Much Fruit Juice Benefits For Health In A Day
    1/9

    निरोगी राहण्यासाठी फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. फळांमध्ये सर्व प्रकारची पोषक तत्वे आढळतात. त्यामध्ये जीवनसत्त्वे, कार्बोहायड्रेट, खनिजे, अँटी-ऑक्सिडंट्स यांसारखे घटक असतात, जे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. (Photo: Freepik)

  • 2/9

    मात्र, अनेकजण फळे खाण्याऐवजी रस पिणे पसंत करतात. फळांचा रस पिणे देखील फायदेशीर आहे परंतु त्यातील फळाची साल काढून टाकल्याने फायबर आणि इतर सूक्ष्म पोषक घटक दूर होतात. (Photo: Freepik)

  • 3/9

    अशावेळी प्रश्न पडतो की, दिवसभरात किती रस पिणे फायदेशीर आहे? चला तर मग जाणून घेऊयात. (Photo: Freepik)

  • 4/9

    आरोग्य तज्ज्ञांच्या मते, एक कप रसामध्ये ११७ कॅलरीज आणि सुमारे २१ ग्रॅम साखर असते. त्यामुळे काही प्रकरणांमध्ये त्याचा परिणाम शरीरावर होऊ शकतो. (Photo: Freepik)

  • 5/9

    विशेषतः मधुमेहाच्या रुग्णांसाठी अजिबात फायदेशीर नाही. फळांचा रस जास्त प्यायल्याने जंत होऊ शकतात. यामुळे गॅस्ट्रिकच्या रुग्णाला त्रास होऊ शकतो.(Photo: Freepik)

  • 6/9

    डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, वृ्द्ध व्यक्तींनी दररोज एक ग्लासपेक्षा जास्त रस पिऊ नये, कारण जास्त रस आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतो. (Photo: Freepik)

  • 7/9

    सकाळी रिकाम्या पोटी रस पिणे टाळावे असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सकाळी रिकाम्या पोटी ज्यूस प्यायल्याने पोटातील ॲसिडिटीची समस्या वाढू शकते. (Photo: Freepik)

  • 8/9

    डॉक्टर सांगतात की जर तुम्हाला फळांचा रस जास्त आवडत असेल तर फळाचा रस काढल्यानंतर उरलेली सालही खावी कारण त्यात पोषक तत्वे असतात. (Photo: Freepik)

  • 9/9

    तसेच रोज रस पिण्यापेक्षा फळे खावी असा सल्ला डॉक्टर देतात.(Photo: Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: How much fruit juice benefits for health in a day know from expert srk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.