-
अनेक जण उपवासाला साबुदाणा खिचडी खात नाही. त्यांना थंडगार पेय किंवा फळे खायला आवडतात. (Photo : freepik)
-
थंडगार पेयांमध्ये बरेच पर्याय आहे. तुम्ही उपवासाला थंडगार पेये पिऊ शकता. उपवासादरम्यान थंडगार पेयाचे सेवन करणे, अधिक चांगले आहे. (Photo : freepik)
-
तुम्ही दह्यापासून बनवलेली थंडगार लस्सी उपवासाला पिऊ शकता. ही लस्सी घरच्या घरी कशी बनवायची, चला तर जाणून घेऊ या. (Photo : Pexels)
-
साहित्य – दही (घट्ट असावेत), दह्याची साय, दुध, साखर, सुका मेवा (Photo : Pexels)
-
घट्ट दहीमध्ये दुध घालावे (Photo : Pexels)
-
त्यात साखर घालावी आणि मिक्समध्ये घुसळून घ्यावे. (Photo : Pexels)
-
हे मिश्रण ग्लासमध्ये भरावे आणि त्यावर दह्याची साय टाकावी. (Photo : Pexels)
-
आवडीनुसार सुका मेवा टाकावा आणि केशर घालावी. (Photo : freepik)
-
थंडगार लस्सी तुम्ही सर्व्ह करू शकता. (Photo : freepik)
Dahi Lassi : उपवासाला प्या गोड दह्याची लस्सी, ही सोपी रेसिपी लगेच नोट करा
तुम्ही दह्यापासून बनवलेली थंडगार लस्सी उपवासाला पिऊ शकता. ही लस्सी घरच्या घरी कशी बनवायची, चला तर जाणून घेऊ या.
Web Title: Dahi lassi recipe how to make dahi lassi fast recipe maha shivratri ndj