• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. marathi gardening tips for tulsi plant add these thing in soil in just two rupees new plants will grow tulasi basil leave hacks svs

तुळशीच्या कुंडीतील मातीत ३० टक्के मिसळा ‘ही’ गोष्ट; २ रुपयेही खर्च न करता सुकलेलं रोप बहरून जाईल

How To Stop Tulsi Plant From Dying: हिंदू धर्मीयांमध्ये तुळशीच्या रोपाला मांगल्याचे प्रतीक मानले जाते. तुमच्याही घरी असं तुळशीचं पण जागा आणि पुरेश्या पोषणाच्या अभावी त्याची वाढ खुंटली असेल तर ही माहिती आवर्जून वाचा.

March 9, 2024 20:00 IST
Follow Us
  • Marathi Gardening Tips For Tulsi Plant Add These Thing in Soil in Just Two Rupees New Plants Will Grow Tulasi Basil Leave Hacks
    1/9

    तुम्हीही अगदी हौशीने घरात तुळशीचे रोप लावले असेल आणि रोज निगा राखूनही, पाणी देऊनही तुळशीची पाने सूकत असतील तर आज आपण त्यावर सोपे जुगाडू उपाय पाहणार आहोत.

  • 2/9

    तुळशीचे रोप अशा ठिकाणी ठेवा जिथे त्यास निदान ४ ते ६ तास सूर्यप्रकाश मिळू शकेल.

  • 3/9

    तुळशीला पाणी देताना मातीचा वरचा थर (अंदाजे 2 इंच) तपासावा. जर ते कोरडे असेल तर आपण आपल्या रोपाला पाणी द्यावे. जास्त किंवा कमी पाण्याने तुळशीच्या रोपाचे नुकसान होऊ शकते

  • 4/9

    तुळशीच्या रोपाची मृत किंवा संक्रमित पाने वेळोवेळी काढून टाका. रोपांची छाटणी चांगली वाढ होण्यासाठी मदत करते

  • 5/9

    तुळशीची लागवड करताना फक्त माती न वापरता ७०% माती आणि ३०% वाळू यांचे मिश्रण वापरा. याचा फायदा असा आहे की माती आणि वाळूचे मिश्रण पाणी टिकवून ठेवत नाही व पाने कुजण्यापासून प्रतिबंधित करते

  • 6/9

    तुळशीच्या रोपाला कीड लागु नये यासाठी मुळाशी किंवा पानांना कडुलिंबाच्या तेलाचा लेप द्या. आपण एक लिटर पाण्यात कडुनिंबाच्या तेलाचे दहा थेंब मिसळून फवारणी करू शकता

  • 7/9

    आपण सुकलेल्या तुळशीच्या पानांचा सुद्धा वापर करू शकता. या वाळलेल्या पानांचा वापर करून तुळशीचा हर्बल चहा तयार करता येईल किंवा तुळशीची वाळलेली पाने इतर औषधी वनस्पती आणि फुले एकत्र करून सुगंधी पॉटपॉरी तयार करता येईल

  • 8/9

    सर्दी आणि खोकल्यापासून आराम देण्यासाठी आपण या वाळलेल्या तुळशीच्या पानांचे सूप बनवून सेवन करू शकता. शिवाय नैसर्गिक कीटकनाशक म्हणून वाळलेली पाने कपाटात किंवा ड्रॉवरमध्ये ठेवा. (सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 9/9

    तुरटीचा एक खडा वापरल्याने कळ्यांनी गच्च भरेल रोप; गुलाब, मोगरा, जास्वदांसाठी सोपा, स्वस्त उपाय

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Marathi gardening tips for tulsi plant add these thing in soil in just two rupees new plants will grow tulasi basil leave hacks svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.