Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. flax seeds reduce bad cholesterol how to eat flaxseed for health pdb

‘या’ बिया नसांमध्ये जमलेला वाईट कोलेस्ट्रॉल बाहेर काढतील? कधी व किती सेवन करावे तज्ज्ञांकडून जाणून घ्या…

Health Tips: कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोणत्या बिया फायदेशीर ठरु शकतात, जाणून घ्या…

March 15, 2024 19:22 IST
Follow Us
  • खराब लाइफस्टाईलमुळे आजकाल लोकांमध्ये कोलेस्ट्रॉल (Cholesterol) वाढण्याची समस्या दिसून येतेय. कोलेस्ट्रॉल ही गंभीर समस्या बनली आहे. शरीरातील कोलेस्टेरॉलचे उच्च प्रमाण तुम्हाला हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका निर्माण करू शकते.
    1/9

    खराब लाइफस्टाईलमुळे आजकाल लोकांमध्ये कोलेस्ट्रॉल (Cholesterol) वाढण्याची समस्या दिसून येतेय. कोलेस्ट्रॉल ही गंभीर समस्या बनली आहे. शरीरातील कोलेस्टेरॉलचे उच्च प्रमाण तुम्हाला हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका निर्माण करू शकते.

  • 2/9

    हृदय निरोगी ठेवण्यासाठी कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. चांगले आरोग्य राखण्यासाठी योग्य आणि पोषक आहार महत्त्वाचा असतो.

  • 3/9

    कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे अनेक मार्ग आहेत. त्याच उपायांवर गुडगाव येथील फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट प्रमुख दीप्ती खातुजा यांनी माहिती दिली असल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.

  • 4/9

    तज्ज्ञ म्हणतात, “खराब कोलेस्ट्रॉल आपल्यासाठी खूप हानिकारक आहे. त्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या ब्लॉक होऊ लागतात. अंबाडीच्या बिया (फ्लेक्स सीड्स) सुपरफूड असून, या बियांचे तुम्ही सेवन करू शकता.

  • 5/9

    अंबाडीच्या बियांमध्ये भरपूर फायबर असते; ज्यामुळे पचनाच्या समस्या दूर होतात. त्या दीर्घकाळ सेवन करणे सुरक्षित आहे. आयुर्वेदात अंबाडीच्या बिया कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूप प्रभावी मानल्या गेल्या आहेत.”

  • 6/9

    पोषणतज्ज्ञ सांगतात, “दररोज एक चमचा किंवा पाच ग्रॅम्सने सुरुवात करा. अभ्यासानुसार दररोज एक चमचा (सात ग्रॅम्स) ग्राउंड फ्लेक्स सीड्समध्ये दोन ग्रॅम फायबर असते. त्याचे फायदेशीर परिणाम दिसून आले आहेत. त्यामुळे या बिया रामबाण उपाय ठरू शकतात.

  • 7/9

    उच्च रक्तदाब व वजन कमी करण्यासाठी अंबाडीच्या बिया उपयुक्त ठरू शकतात. तसेच या सेवनाने बीएमआय आणि पोटावरील चरबीही कमी होऊ शकते.

  • 8/9

    अंबाडीच्या बियांमुळे LDL म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. त्याचसोबत चांगले कोलेस्ट्रॉल वाढते. म्हणजेच अंबाडीच्या बिया रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात आणण्यास मदत होते.

  • 9/9

    वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारच्या फळांचा आहारात समावेश करू शकता. खराब कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करीत राहून नियमित व्यायामही करीत राहा. (फोटो सौजन्य : freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी फूडHealthy Foodहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Flax seeds reduce bad cholesterol how to eat flaxseed for health pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.