Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. try this easy to prepare healthy and refreshing summer drink to boost hydration asp

कडक उन्हाळ्यात या ‘उन्हाळी पेयांचे’ करा सेवन; रिफ्रेश रहाल अन् आजारही होतील दूर…

उन्हळ्यात शरीर थंडगार राहावं यासाठी पुढीलप्रमाणे काही उन्हाळी पेयांचे सेवन करू शकता.

March 16, 2024 21:52 IST
Follow Us
  • Try This Easy To Prepare Healthy And Refreshing Summer Drink To Boost Hydration
    1/9

    उन्हाळा म्हंटल की, कडक ऊन, घशाला कोरड, घामाने हैराण हे सर्व आलंच. पण, उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचं संतुलन योग्य प्रमाणात ठेवणं गरजेचं आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 2/9

    दररोज जवळपास आठ ते दहा ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे. उन्हाळ्यामुळे डिहायड्रेशनची समस्या निर्माण होते. तर उन्हळ्यात शरीर थंडगार राहावं यासाठी पुढीलप्रमाणे काही उन्हाळी पेयांचे तुम्ही सेवन करू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 3/9

    लिंबू पाणी – एक लोकप्रिय उन्हाळी पेय. लिंबाचा रस, मीठ आणि साखर यांचे मिश्रण करून तयार केले जाते. हे ‘व्हिटॅमिन सी’ने भरपूर एक हायड्रेटिंग पेय आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 4/9

    ताक – अर्धा कप दह्यामध्ये अर्धा चमचा जिरेपूड, चिमुटभर काळं मीठ आणि एक कप पाणी एकत्र करून व्यवस्थित मिक्स करून घ्या. हे पचन सुधारण्यास देखील मदत करते. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 5/9

    नारळाचे पाणी – नारळाच्या पाण्यात मॅग्नेशियम, सोडियम आणि पोटॅशियमने भरपूर प्रमाणात असते ; जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 6/9

    जलजिरा – पोटदुखीपासून ते अस्वस्थतेपर्यंत जलजीराचे पाणी पचनाच्या सर्व समस्यांवर फायदेशीर आहे. हे टेस्टी आणि रिफ्रेशिंग देखील असते.(फोटो सौजन्य: @Freepik)

  • 7/9

    कलिंगडाचे सरबत – कलिंगडाचे सरबत तुम्हाला हायड्रेट ठेवते. कलिंगडामध्ये ९२ टक्के पाणी असते ; ज्यामुळे ते खाल्यानंतर तुम्हाला खूप ताजेतवाने वाटते. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 8/9

    कोकम सरबत – एक ग्लास कोकम ज्यूस आपल्याला उन्हाळ्यातील उष्णतेपासून खूप आराम देतो आणि वजन कमी होण्यासही मदत करतो. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 9/9

    उसाचा रस – प्रत्येक भारतीयांचा आवडते सरबत म्हणजे ‘ उसाचा रस ‘. उसाचा रस आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. हे पोषकी घटक रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यास आणि हाडे मजबूत करण्यास मदत करतात. (फोटो सौजन्य: @Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleहेल्दी फूडHealthy Foodहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Try this easy to prepare healthy and refreshing summer drink to boost hydration asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.