• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • IPL 2025 Quiz Special
  • संजय राऊत
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • IPL 2025 Quiz Special
  • संजय राऊत
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. mercury transit 2024 budh gochar in may these zodiac signs will get progress and success pdb

१४ दिवसांनी ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा? बुधग्रहाचे दोनदा गोचर होताच नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी

Budh Gochar 2024: बुध ग्रहाच्या दोन वेळा राशी परिवर्तनामुळे काही राशींच्या नशिबाचं दार उघडण्याची शक्यता आहे.

Updated: April 26, 2024 19:36 IST
Follow Us
  • ग्रहांचा राजकुमार बुध (Mercury) हा बुद्धिमत्ता आणि वाणीचा कारक मानला जातो. बुध ग्रहाने चाल बदलली तर याचा परिणाम प्रत्येक राशीच्या व्यक्तींच्या जीवनावर होतो.
    1/9

    ग्रहांचा राजकुमार बुध (Mercury) हा बुद्धिमत्ता आणि वाणीचा कारक मानला जातो. बुध ग्रहाने चाल बदलली तर याचा परिणाम प्रत्येक राशीच्या व्यक्तींच्या जीवनावर होतो.

  • 2/9

    वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजकुमार बुधदेव मे महिन्यात दोन वेळा आपली स्थिती बदलणार आहे. सर्वात आधी बुधदेव १० मे ला मेष राशीत प्रवेश करणार आहे. तर ३१ मे ला वृषभ राशीत गोचर करणार आहे.

  • 3/9

    प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर आपली रास बदलतो. बुध ग्रह हा महिन्यातून एकदा संक्रमण करतो. पण मे महिन्यात बुध देव दोनदा आपली राशी परिवर्तन करणार आहे.

  • 4/9

    बुध ग्रहाच्या दोन वेळा राशी परिवर्तनामुळे काही राशींच्या नशिबाचं दार उघडण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया, कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…

  • 5/9

    मे महिन्यातील बुधाचं दोनदा गोचर मेष राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकते. या काळात तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. सध्याच्या नोकरीत तुमच्या इच्छेनुसार बढती आणि पगारवाढ मिळू शकतो. आर्थिक लाभासोबतच तुमच्या कामाच्या ठिकाणीही प्रगतीची शक्यता आहे.

  • 6/9

    बुधाचं दोनदा गोचर कर्क राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरु शकते. व्यवसाय परदेशाशी संबंधित असलेल्या लोकांना यावेळी चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो. यावेळी या राशीच्या व्यक्तींना सर्व भौतिक सुखं मिळू शकतात. व्यावसायिकांना यावेळी चांगला नफा मिळू शकतो.

  • 7/9

    सिंह राशीच्या लोकांना बुधदेवाच्या कृपेने अचानक धनलाभ होऊ शकतो. बुध संक्रमणामुळे तुमच्या आयुष्यात काही महत्त्वाचे बदलही घडून येऊ शकतात. या काळात अडकलेली कामं मार्गी लागून आणि अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते.

  • 8/9

    (टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

  • 9/9

    (फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

TOPICS
ज्योतिषशास्त्र
Astrology
ज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्य
Astrology And Horoscope
राशी चिन्ह
Zodiac Sign
राशीभविष्य
Horoscope
राशीवृत्त
Rashibhavishya
+ 1 More

Web Title: Mercury transit 2024 budh gochar in may these zodiac signs will get progress and success pdb

IndianExpress
  • Rahul Gandhi’s attack on EC doesn’t match poll data, officials say bid to ‘defame’
  • Engineer going home for Eid, 3 brothers visiting Vaishno Devi – Katra-Srinagar Vande Bharat takes off with 530 on board
  • Lilavati Trust alleges fraud against HDFC Bank CEO, bank calls it ‘malicious’
  • Internet snapped in 5 Manipur districts, curfew in Bishnupur amid protests over Meitei leader’s ‘detention’
  • Tavleen Singh writes: Rahul Gandhi, Bilawal Bhutto — the poster boys of dynastic democracy
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us