• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. feeling weak after a workout then drink consuming coconut water and protein powder beneficial for your health asp

वर्कआउटनंतर ‘या’ पेयाचे सेवन करणे ठरेल फायदेशीर? अशक्तपणासुद्धा नाही जाणवणार; वाचा तज्ज्ञांचा सल्ला

वर्कआउटनंतर पुढील पेयाचे सेवन केल्यास आरोग्यासाठी फायदा होईल…

May 2, 2024 21:52 IST
Follow Us
  • Feeling weak after a workout then drink consuming coconut water and protein powder beneficial for your health
    1/9

    अनेक जण नियमित व्यायाम तर करतात, पण व्यायाम केल्यानंतर हेल्दी अन्न खात नाहीत किंवा चुकीच्या पदार्थांचे सेवन करतात. यामुळे व्यायामाचा योग्य तो परिणाम आपल्या शरीरावर दिसून येत नाही. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 2/9

    तर व्यायामानंतर कोणतं रिकव्हरी ड्रिंक पिण्यास योग्य आहे हे सांगणार आहोत. व्यायाम केल्यानंतर नारळाच्या पाण्यात पिवळ्या वाटाण्याची प्रोटीन पावडर मिसळणे; हे पेय आरोग्यासाठी उत्तम ठरेल.(फोटो सौजन्य: @Freepik)

  • 3/9

    द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना डॉक्टर लवनीत बत्रा आणि डॉक्टर निरुपमा राव यांनी नारळाच्या पाण्यासोबत प्रोटीनचे सेवन करणे आरोग्यासाठी कसे फायदेशीर ठरेल असं सांगितलं आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 4/9

    नारळाचे पाणी शरीराला ऊर्जा देते. त्यात कॅलरीज अतिशय कमी मात्र, पोषक तत्वे मोठ्या प्रमाणात असतात. तर पिवळ्या आणि हिरव्या डाळींमधून शरीराला साधारण ९ ते १० ग्रॅमपर्यंत प्रोटीन मिळते. मूग, चण्याची डाळ प्रोटीनची कमतरता पूर्ण करतात. त्यामुळे वर्कआउटनंतर नारळाच्या पाण्यात, पिवळ्या वाटाण्याची प्रोटीन पावडर मिक्स करणे हे आरोग्यासाठी उत्तम पेय ठरेल. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 5/9

    नारळाच्या पाण्यात पिवळ्या वाटण्याची प्रोटीन पावडर मिसळल्याने एक पेय तयार होते, जे वनस्पती आधारित प्रथिने नारळाच्या पाण्यातील हायड्रेटिंग आणि इलेक्ट्रोलाइट-समृद्ध गुणधर्मांसह एकत्र करते. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 6/9

    तुम्ही जेव्हा व्यायाम करता तेव्हा शरीराचे स्नायू ताणले जातात. आणि व्यायाम करताना निघणारा घाम शरीरातले पाणी कमी करतो. यामुळे तज्ज्ञ एनर्जी ड्रिंक्स पिण्याचा नेहमीच सल्ला देतात. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 7/9

    प्रथिनांचा योग्य तो वापर आहारात केल्याने तुमच्या फिटनेस उद्दिष्टांमध्ये त्याचा फरक पडू शकतो. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 8/9

    व्यायाम केल्यानंतर तुमच्या शरीरातील प्रथिनांची गरज १२-२५ ग्रॅमने वाढू शकते. तेव्हा तुम्हाला पिवळ्या वाटाण्याच्या प्रोटीन पावडरचा उपयोग प्रथिने मिळवण्यासाठी मदत करू शकतात.(फोटो सौजन्य: @Freepik)

  • 9/9

    या पेयाचे सेवन केल्यास, डाळीतील उच्च प्रथिनांचे प्रमाण पोट साफ होण्यास, ग्लुकोजचे शोषण करणे तसेच भूक-नियंत्रणात आणण्यास मदत करते. ग्लायसेमिक इंडेक्स (GI) रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते. (फोटो सौजन्य: @Freepik)

TOPICS
टिप्स अ‍ॅंड ट्रिक्सTips And Tricksलाइफस्टाइलLifestyleहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ बेनिफीट्सHealth Benefitsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Feeling weak after a workout then drink consuming coconut water and protein powder beneficial for your health asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.