• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. is weight loss easier with evening workouts experts decode a new study weight loss tips srk

Weightloss Exercise: वजन कमी करण्यासाठी व्यायाम सकाळी करावा की संध्याकाळी? जाणून घ्या…

सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळी व्यायाम केल्याने तुम्हाला निश्चितपणे फायदे मिळतात. पण, तरीही तुम्ही कोणत्या वेळी व्यायाम करावा हे जाणून घ्या.

May 5, 2024 17:27 IST
Follow Us
  • Evening Exercises Losing More Weight
    1/9

    Evening Exercises Losing More Weight : व्यायाम करणं शरीरासाठी खूप फायद्याचं आहे यात कोणतीही शंका नाही. पण, व्यायाम सकाळी वा संध्याकाळी कोणत्या वेळेत करावा याबाबत मतभेद दिसून येतात. (Photo: Freepik)

  • 2/9

    काहींच्या मते- व्यायाम सकाळी करणं चांगलं; तर काहींच्या मते- संध्याकाळी व्यायाम करणं चांगलं. निरोगी राहण्यासाठी रोज व्यायाम करणं आवश्यक आहे; पण काहींना वेळ मिळत नाही. (Photo: Freepik)

  • 3/9

    मग ते कधी सकाळी, तर कधी संध्याकाळी व्यायाम करतात. सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळी व्यायाम केल्याने तुम्हाला निश्चितपणे फायदे मिळतात. पण, तरीही तुम्ही कोणत्या वेळी व्यायाम करावा हे जाणून घ्या.(Photo: Freepik)

  • 4/9

    संध्याकाळी वजन कमी करण्यासाठी जिममध्ये जाणाऱ्या लोकांचं वजन सकाळी व्यायाम करणाऱ्यांपेक्षा लवकर कमी होतं, असं एका अभ्यासातून समोर आलं आहे. (Photo: Freepik)

  • 5/9

    “सकाळच्या व्यायामामुळे तुम्हाला दिवसभर कॅलरीज बर्न करण्यास मदत होते. मात्र, ज्यांना सकाळी व्यायाम करणं शक्य नाही, त्यांना संध्याकाळी व्यायाम करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. संध्याकाळ ही व्यायामासाठी सर्वोत्तम वेळ आहे.”(Photo: Freepik)

  • 6/9

    रात्रीच्या हालचालींमुळे सकाळी ग्लुकोजची पातळी कमी होऊ शकते; ज्याचे फायदे आहेत. त्यामुळे जर टाईप-२ चा मधुमेह किंवा लठ्ठपणा असलेल्या व्यक्तींनी संध्याकाळी व्यायाम करावा.(Photo: Freepik)

  • 7/9

    या काळात केलेल्या व्यायामाद्वारे लोक त्यांच्या वजनावर नियंत्रण ठेवून वजन कमी करू शकतात; ज्यामुळे टाईप-२ मधुमेहापासून ते वाचू शकतात.(Photo: Freepik)

  • 8/9

    हृदयाशी संबंधित रुग्णांसाठी व्यायाम करण्याची सर्वोत्तम वेळ सकाळी ८ ते ११ दरम्यान असेल. जर तुम्ही तुमचा रक्तदाब कमी करू इच्छित असाल, तर तुमच्यासाठी व्यायाम करण्याची सर्वोत्तम वेळ संध्याकाळी आहे. (Photo: Freepik)

  • 9/9

    मध्यरात्री ते सकाळी ६ यादरम्यान व्यायाम करणं टाळायला हवं. कारण- त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.(Photo: Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Is weight loss easier with evening workouts experts decode a new study weight loss tips srk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.