• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नरेंद्र मोदी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. diy kitchen tips hacks for gas stove lighter how to not working properly gas llighter cleaning and repairing gas llighter hacks sjr

गॅस लायटरने शेगडी पेटत नाहीये? मग थांबा! फेकून देण्याआधी करुन पाहा ‘ही’ सोप्पी ट्रिक

Gas Llighter Repairing Hacks : गॅस लायटर फेकून देण्याआधी तुम्ही खालील युक्त्या एकदा आजमावून पाहा. त्यामुळे लायटर पुन्हा वापरण्यायोग्य होऊ शकतो.

Updated: May 10, 2024 01:40 IST
Follow Us
  • गॅस शेगडी पेटविण्यासाठी लायटर सर्वांत सुरक्षित मानला जातो. अनेक जण माचिसच्या काडीनेही गॅस पेटवतात; पण ते धोकादायक ठरु शकते. त्यामुळे नेहमी लायटर वापरण्याचा सल्ला दिला जातो.
    1/10

    गॅस शेगडी पेटविण्यासाठी लायटर सर्वांत सुरक्षित मानला जातो. अनेक जण माचिसच्या काडीनेही गॅस पेटवतात; पण ते धोकादायक ठरु शकते. त्यामुळे नेहमी लायटर वापरण्याचा सल्ला दिला जातो.

  • 2/10

    परंतु, काही वेळा अचानक लायटर खराब होतो. अशा वेळी लोक ते लायटर लगेच कचऱ्याच्या डब्यात फेकून देतात. पण काही वेळा लायटर इतकाही खराब झालेला नसतो की, तो पुन्हा दुरुस्तच होणार नाही.

  • 3/10

    त्यामुळे लायटर खराब झाला, असे वाटत असल्यास तो फेकून देण्याआधी तुम्ही खालील युक्त्या एकदा आजमावून पाहा. त्यामुळे लायटर पुन्हा वापरण्यायोग्य होऊ शकतो.

  • थंडी किंवा आर्द्रतेमुळे लायटर सहसा नीट काम करीत नाहीत. अशा परिस्थितीत लायटर उन्हात ठेवा किंवा गरम वस्तूच्या शेजारी ठेवा.
    पण, चुकूनही लायटर थेट आगीत ठेवून गरम करण्याचा प्रयत्न करू नका.
    सततच्या वापरामुळे लायटरमध्ये खूप घाण साचते; ज्यामुळे तो नीट पेटत नाही. अशा स्थितीत लायटर एकदा नीट स्वच्छ करणे गरजेचे आहे.
    त्यासाठी इअरबड्स वापरा आणि प्रत्येक कोपऱ्यातून लायटर स्वच्छ करा.
    स्वयंपाक करताना लायटर व्यवस्थित योग्य जागी नीट ठेवल्यास, तो जास्त दिवस वापरू शकतो. त्यासाठी स्वयंपाकघरात लायटर अडकवण्यासाठी जागा करा.
  • 4/10

    तसेच तो वेळोवेळी कोरड्या कापडाने स्वच्छ करा. तो सतत खाली पडू देऊ नका.

  • 5/10

    त्याला पाणी लागू देऊ नका. कारण- अशा कारणांमुळे लायटर लवकर खराब होतो.

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Diy kitchen tips hacks for gas stove lighter how to not working properly gas llighter cleaning and repairing gas llighter hacks sjr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.