• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. homemade jaggery how to make jaggery from sugarcane juice at home ndj

Homemade Jaggery : घरच्या घरी गूळ कसा बनवायचा? जाणून घ्या सोपी पद्धत

आज आपण घरच्या घरी भेसळमुक्त गूळ कसा बनवायचा, याविषयी जाणून घेणार आहोत.

May 13, 2024 11:47 IST
Follow Us
  • Homemade Jaggery
    1/9

    गूळ खरेदी करायचा असेल तर आपण थेट बाजारात जातो आणि मिळेल त्या भावाने खरेदी करतो. खरं तर गुळाचे खूप फायदे आहेत. (Photo : Freepik)

  • 2/9

    गुळामध्ये नैसर्गिक साखर असून गूळ हा अनेक आरोग्याच्या समस्यांसाठी रामबाण उपाय म्हणून काम करते. (Photo : Freepik)

  • 3/9

    घशातील खवखव असो किंवा अॅसिडीटी, गॅसेसचा त्रास गूळ आवर्जून खाल्ला जातो. तुम्ही सुद्धा गूळ विकत आणता का? (Photo : Freepik)

  • 4/9

    ही बातमी वाचल्यानंतर तुम्ही कदाचित गूळ घरी बनवू शकाल. हो, आज आपण घरच्या घरी भेसळमुक्त गूळ कसा बनवायचा, याविषयी जाणून घेणार आहोत. (Photo : Freepik)

  • 5/9

    सध्या उन्हाळा सुरू आहे. जिकडे तिकडे उसाचा रस विकणाऱ्या गाड्या दिसत असेल.बाहेरून एक लीटर ऊसाचा रस घेऊन या आणि घरच्या घरी ऊसाच्या रसापासून गूळ तयार करा. (Photo : Freepik)

  • 6/9

    एक लीटर ऊसाचा रस घ्या. त्यानंतर एक मोठी जाडसर अशी लोखंडी आणि स्टीलची कढई घ्या. (Photo : Freepik)

  • 7/9

    त्यात उसाचा रस टाका आणि कमी मध्यम आचेवर ऊसाचा रस उकळून घ्या चांगली उकळी आली की ऊसाच्या रसावर फेस दिसून येईल.तो फेस काढून टाकावा. (Photo : Freepik)

  • 8/9

    ऊसाच्या रस लाकडी चमच्याने सातत्याने ढवळून घ्यायचा. ३५ ते ४० मिनिटांमध्ये तुमचा गूळ तयार होईल. (Photo : Freepik)

  • 9/9

    एक सिलिकॉन साशा घ्यायचा आणि त्यात हा गूळ टाकायचा. दोन तासानंतर भेसळमुक्त आणि नैसर्गिक घरच्या घरी गूळ तयार होईल. (Photo : Freepik)

TOPICS
टिप्स अ‍ॅंड ट्रिक्सTips And TricksफूडFoodलाइफस्टाइलLifestyleसोपे घरगुती उपायEasy Home Remediesहेल्दी फूडHealthy Foodहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Homemade jaggery how to make jaggery from sugarcane juice at home ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.