Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. you must eat walnuts in summer know in what quantity and when should you eat them lifestyle why soak walnuts srk

Benefits Of Walnuts: उन्हाळ्यात अक्रोड भिजवून नक्की खा? जाणून घ्या फायदे

उन्हाळ्यात अक्रोड पाण्यात भिजवून खावे. यामुळे अक्रोड अधिक पौष्टिक बनते आणि उष्णता दूर होते.

May 31, 2024 18:39 IST
Follow Us
  • Benefits Of Eating Soak Walnuts in summer
    1/9

    सुक्या मेव्यामध्ये अक्रोड आरोग्यासाठी खूप उपयोगी असून यामध्ये जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. (फोटो : Freepik)

  • 2/9

    अक्रोड हे पोषक तत्वांनी युक्त एक अतिशय पौष्टिक ड्रायफ्रूट आहे. यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने आणि इतर अनेक आवश्यक गोष्टी आढळतात ज्या आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. (फोटो : Freepik)

  • 3/9

    अक्रोड खाण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.उन्हाळ्यात अक्रोड पाण्यात भिजवून खावे. यामुळे अक्रोड अधिक पौष्टिक बनते आणि उष्णता दूर होते.(फोटो : Freepik)

  • 4/9

    तुम्ही रोज २-३ अक्रोड खाऊ शकता. मुलांना दररोज एक अक्रोड तुम्ही देऊ शकता. जास्त अक्रोड खाल्ल्याने समस्या निर्माण होऊ शकतात.(फोटो : Freepik)

  • 5/9

    उन्हाळ्यात भिजवलेले अक्रोड खावे. यामुळे उष्णता दूर होते आणि पौष्टिक घटक वाढतात. अक्रोड रात्रभर स्वच्छ पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी भिजवलेले अक्रोड खा(फोटो : Freepik)

  • 6/9

    सुक्या मेव्यामध्ये अक्रोड हे औषधी गुणधर्माने भरपूर असते. कोलेस्टेरॉल कमी करणे, मेंदूची शक्ती वाढवणे, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे, कर्करोग, मधुमेह यांसारख्या आजारांचा धोकाही मोठ्या प्रमाणात कमी होतो.(फोटो : Freepik)

  • 7/9

    अक्रोड खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो. अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई, ओमेगा ३, फॅटी अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखे पोषक घटक असतात जे मेंदूला निरोगी ठेवण्यास मदत करतात.(फोटो : Freepik)

  • 8/9

    अक्रोड खाल्ल्याने त्वचा मऊ राहते. त्यामुळे तुमची त्वचा मऊ आणि कोमल ठेवायची असेल तर रोज अक्रोड खा. यामुळे तुम्हाला सुंदर आणि निरोगी त्वचा मिळेल.(फोटो : Freepik)

  • 9/9

    हल्ली लठ्ठपणाच्या समस्येने सगळेच हैराण झाले आहेत. वजन कमी करण्‍यासाठी आहार आणि व्‍यायाम यात समतोल राखणे आवश्‍यक आहे. (फोटो : Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth News

Web Title: You must eat walnuts in summer know in what quantity and when should you eat them lifestyle why soak walnuts srk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.