Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. staring at our screens for extended periods expert says a quick blinking exercise to tackle dry eyes beneficial for you asp

फक्त एका मिनिट डोळ्यांची उघडझाप करा; डोळे सतत कोरडे होण्याची समस्या होईल दूर? तज्ज्ञांचा सल्ला पाहा

ड्राय आय सिंड्रोमची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही हा व्यायाम करून पाहा…

May 31, 2024 22:30 IST
Follow Us
  • staring at our screens for extended periods expert says a quick blinking exercise to tackle dry eyes Beneficial for you
    1/9

    आजच्या डिजिटल युगात अगदी अभ्यासापासून ते ऑफिसच्या कामानिमित्त प्रत्येकाला मोबाइलची गरज पडते. त्यामुळे स्क्रीनकडे दीर्घकाळ टक लावून पाहणे आता अगदीच सामान्य गोष्ट झाली आहे. ( फोटो सौजन्य: @Freepik )

  • 2/9

    पण, यामुळे डोळे कोरडे पडण्याच्या किंवा इतर अनेक समस्यांना सर्वांनाच सामोरे जावे लागत आहे. या समस्येलाच ‘ड्राय आय सिंड्रोम’, असं म्हणतात.( फोटो सौजन्य: @Freepik)

  • 3/9

    तर इन्स्टाग्रामवर कंटेन्ट क्रिएटर ॲलन मँडेल याने या समस्येवर एक उपाय सुचविला आहे. हा उपाय म्हणजे तुम्हाला फक्त ‘एका मिनिटासाठी तुमचे डोळे मिचकवायचे आहेत.( फोटो सौजन्य: @Freepik)

  • 4/9

    कसा करावा हा व्यायाम ? काही सेकंदांसाठी हळुवारपणे डोळे बंद करा. नंतर डोळे उघडा आणि फक्त डोळे मिचकावणे सुरू करा. तुमच्या डोळ्यात थोडे पाणी येईल आणि त्यामुळे दिवस चांगला जाण्यास मदत होईल. ( फोटो सौजन्य: @Freepik )

  • 5/9

    कंटेन्ट क्रिएटरने सांगितलेला उपाय वा व्यायामाबद्दल द इंडियन एक्स्प्रेसने, अथ्रेया सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील वरिष्ठ सल्लागार,नेत्रविज्ञान विभागाच्या नव्या सी. मंडेल यांच्याशी संवाद साधला. डॉक्टरसुद्धा या उपायाशी सहमत आहेत. ( फोटो सौजन्य: @Freepik)

  • 6/9

    जेव्हा आपण स्क्रीनकडे बराच वेळ एकटक पाहतो, तेव्हा डोळे कमी लुकलुकतात; ज्यामुळे डोळे कोरडे होतात, डोळ्यांची जळजळ होते. ( फोटो सौजन्य: @Freepik)

  • 7/9

    डोळ्यांची उघडझाप (मिचकावणे) या व्यायामाचा काळजीपूर्वक सराव केल्याने मेबोमियन ग्रंथी उघडू शकतात. पापण्यांच्या वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूस असलेल्या लहान तेल-उत्पादक ग्रंथी आपल्या डोळ्यांसाठी आवश्यक आहेत. ( फोटो सौजन्य: @Freepik )

  • 8/9

    डोळ्याच्या पृष्ठभागावर अश्रू समान रीतीने पसरवून डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी डोळे मिचकावणे ही क्रिया महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. ( फोटो सौजन्य: @Freepik )

  • 9/9

    डोळे मिचकावण्याचा व्यायाम फायदेशीर असला तरीही डॉक्टर ठामपणे सांगतात की, ज्यांच्या डोळ्यांची स्थिती गंभीर आहे किंवा ज्यांचे डोळे दीर्घकाळ कोरडे राहतात. त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ( फोटो सौजन्य: @Freepik )

TOPICS
टिप्स अ‍ॅंड ट्रिक्सTips And Tricksलाइफस्टाइलLifestyleहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ बेनिफीट्सHealth Benefits

Web Title: Staring at our screens for extended periods expert says a quick blinking exercise to tackle dry eyes beneficial for you asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.