-
अनेकदा गोड पदार्थांमध्ये जायफळ घातले जाते. जायफळमुळे पदार्थांची चव आणखी चांगली होती.
-
चवीव्यतिरिक्त जायफळचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत.
-
जर तुम्हाला सर्दी-खोकल्याचा त्रास असेल तर तुम्ही दुधामध्ये चिमुटभर जायफळ टाकून पिऊ शकता. यामुळे सर्दी-कफ कमी होण्यास मदत होते.
-
जायफळमुळे भूक वाढण्यास मदत होते.
-
झोपेचे चक्र बिघडल्यास तुम्ही जायफळचे सेवन करू शकता. जायफळमुळे शांत झोप लागते.
-
जायफळच्या सेवनामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होते.
-
अधिक महितीकरीत तज्ञांचा सल्ला घ्या. (फोटो : अनस्पलॅश)
जायफळ आहे तुमच्या आरोग्यासाठी वरदान; एकदा चमत्कारी फायदे नक्की जाणून घ्या
चवीव्यतिरिक्त जायफळचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत. जाणून घेऊया जायफळमुळे होणाऱ्या फायद्यांबद्दल.
Web Title: Nutmeg is a boon to your health know some miraculous benefits arg 02