• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • बिहार निवडणूक
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • बिहार निवडणूक निकाल
  • लोकसत्ता प्रीमियम
  • लोकसत्ता सविस्तर
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. you can lose weight without exercise too no need for dieting just include these foods in your diet arg

व्यायाम न करता होऊ शकते वजन कमी? डाएटिंगची नाही गरज आहारात करा फक्त ‘या’ पदार्थांचे समावेश

जाणून घेऊया डाएटिंग आणि व्यायामाशिवाय वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करणाऱ्या पदार्थांबद्दल.

June 24, 2024 18:48 IST
Follow Us
    weight-loss-without-exercising-dieting
    व्यायामापासून ते डाएटिंग पर्यंत वजन कमी करण्यासाठी अनेक पर्याय असतात. मात्र, कधी वेळ नसल्यास किंवा कामाच्या दगदगीत नियमित्त व्यायाम करणे शक्य होत नाही.
  • 1/13

    जाणून घेऊया डाएटिंग आणि व्यायामाशिवाय वजन कसे नियंत्रित ठेवू शकतो.

  • तुम्ही तुमच्या आहारात प्रथिनांचे प्रमाण वाढवू शकता. प्रथिनेयुक्त पदार्थ शरीरातील भूक कमी करण्यास मदत करतात ज्यामुळे शरीरात कॅलरीज प्रमाण कमी होते.
  • 2/13

    तुम्ही तुमच्या आहारात प्रथिनेयुक्त अंडी, दही, दूध, चीज आणि बदाम सारख्या पदार्थांचे समावेश करू शकता.

  • 3/13

    फायबरयुक्त पदार्थ शरीरातील पचन शक्ति वाढवण्यास मदत करतात ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

  • 4/13

    तुम्ही तुमच्या आहारात भरपूर फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्याचे पर्याय समाविष्ट करू शकता.

  • निरोगी आरोग्यासाठी तुम्ही झोपेला पूर्ण प्राधान्य दिले पाहिजे कारण झोपेचे चक्र तुमच्या शरीराचे वजन राखण्यास मदत करते.
    वजन कमी नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्ही दररोज ८-९ तास झोपण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
  • 5/13

    अतिरिक्त तणावमुळे वजन वाढू शकते आणि शरीरात होर्मोन्सचे असंतुलन होऊ शकते. यासाठी तुम्ही ड्राय फ्रुट्स खाऊ शकता. हे शरीरातील तणाव कमी करण्यास मदत करतात.

  • व्हिटॅमिन डीचे सेवन केल्याने लठ्ठपणाचा धोका कमी होतो. तुम्ही तुमच्या आहारात व्हिटॅमिन डी समृद्ध पदार्थ समाविष्ट करू शकता.
    वजन कमी करण्यासाठी तुम्ही गोड पदार्थांचे सेवन टाळले पाहिजे. अतिरिक्त साखरयुक्त पदार्थ शरीरात वजन वाढवतात.
    तुम्ही हर्बल टी आणि ग्रीन टी सारख्या आरोग्यदायी पर्याय निवडू शकता हे वजन लवकर कमी करण्यास मदत करतात.
  • 6/13

    अधिक माहितीकरीता तज्ञांचा सल्ला घ्या. (सर्व फोटो : अनस्पलॅश)

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsहेल्थHealthहेल्थ टिप्सHealth Tips

Web Title: You can lose weight without exercise too no need for dieting just include these foods in your diet arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.