Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. carrot smoothie recipe in marathi smoothie recipe in marathi srk

लहान मुलांसाठी परफेक्ट अशी स्मूदी; मुले गाजर खात नसतील तर बनवा सोपी रेसिपी

उन्हाळ्याच्या हंगामात, बर्‍याच लोकांना सनबर्नची समस्या उद्भवते, ही स्मुदी त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जे शरीराच्या विषाक्त पदार्थांना बाहेर टाकण्याचे काम करतात. चला तर मग पाहूयात घरच्या घरी कशाप्रकारे हेल्दी स्मुदी तयार करायची.

June 26, 2024 18:56 IST
Follow Us
  • Carrot Smoothie Recipe In Marathi
    1/9

    आता उन्हाळ्याची चाहूल लागत आहे. यामुळे आता वेगवेगळे ज्सूस आणि स्मुदी याची मागणी वाढली आहे. आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी कशी प्रकारे हेल्दी स्मुदी तयार करायची हे सांगणार आहोत.(फोटो : Freepik)

  • 2/9

    स्मुदीमध्ये फळे आणि भाज्या असतात ज्या सर्व महत्वाच्या पोषक घटकांनी परिपूर्ण असतात. उन्हाळ्याच्या हंगामात, बर्‍याच लोकांना सनबर्नची समस्या उद्भवते, ही स्मुदी त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे.(फोटो : Freepik)

  • 3/9

    त्यात भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जे शरीराच्या विषाक्त पदार्थांना बाहेर टाकण्याचे काम करतात. चला तर मग पाहूयात घरच्या घरी कशाप्रकारे हेल्दी स्मुदी तयार करायची.(फोटो : Freepik)

  • 4/9

    सर्वप्रथम स्मुदीसाठी काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात.(फोटो : Freepik)

  • 5/9

    २ ते तीन गाजर मध्यम आकाराचे, १/२ लिंबू, १/२ इंच आले, मध आवश्यक असल्यास घ्यावे.(फोटो : Freepik)

  • 6/9

    कॅरट स्मुदी कृती, सर्वप्रथम गाजर स्वच्छ धुऊन त्याचे वरील मुळांचे धागे काढून घ्यावेत. त्यांचे काप करून मिक्सरच्या भांड्यात घालून घ्या सोबत आले बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे.(फोटो : Freepik)

  • 7/9

    त्यानंतर ग्लास भरून पाणी थोडे थोडे करून ओतावे आणि फिरवत रहावे. गाजर पूर्णपणे बारीक पेस्ट झाले पाहिजे त्यानंतर गाजर ग्लासमध्ये काढून त्यात लिंबू पिळावे.(फोटो : Freepik)

  • 8/9

    आता लिंबू पिळल्यानंतर थोडासा आंबटपणा त्याला येतो. म्हणून आवडत असल्यास मग त्यामध्ये घालावा किंवा मध न घालता ही हीच स्मुदी तुम्ही तशीच पिऊ शकता. (फोटो : Freepik)

  • अशाप्रकारे तयार आहे वेट लॉस ड्रिंक गाजराची स्मूदी. मुले गाजर खात नसतील तर ही स्मूदी बनवा. दृष्टी वाढण्यास मदत होईल. (फोटो : Freepik)
TOPICS
रेसिपीRecipeलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Carrot smoothie recipe in marathi smoothie recipe in marathi srk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.