• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. monsoon health tips these medicines will be useful during monsoons along with the immune system many infections will also be eliminated arg

MONSOON HEALTH TIPS: पावसाळ्यात ‘हे’ औषधी पदार्थ ठरतील उपयुक्त; रोगप्रतिकार शक्तीसह अनेक संक्रमणही करतील दूर

पावसाळ्यात रोगप्रतिकार वाढवणाऱ्या औषधी पदार्थांबद्दल जाणून घ्या.

July 3, 2024 15:50 IST
Follow Us
  • monsoon-health-tips
    1/8

    पावसाळ्यात आपल्याला विविध संक्रमण आणि रोगांची लागण होऊ शकते.

  • 2/8

    पावसाळ्यातील हे आजार टाळण्यासाठी तुम्ही काही औषधी पदार्थांचे सेवन केले पाहिजे जेणेकरुन पावसाळ्यात तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होईल.

  • जाणून घेऊया काही औषधी पदार्थांबद्दल.
    तुळशी आपल्याला विविध विषाणूपासून लढण्यास मदत करते. तुम्ही तुळशीच्या पानांना पाण्यात उकळून ते पाणी पिऊ शकता. हे पाणी प्यायल्याने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. तुम्ही चहामध्येही तुळशीचा समावेश करू शकता.
  • 3/8

    अश्वगंधा तुमच्या संपूर्ण आरोग्यास फायदेशीर आहे आणि हे शरीरात नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. पावसाळ्यात अश्वगंधाचे सेवन केल्याने आरोग्यास अनेक फायदे होतात.

  • 4/8

    सर्वोत्तम अँटिऑक्सिडंट औषधी वनस्पतींपैकी एक म्हणजे हळद. ही औषधी वनस्पती तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करून हळद आपल्या शरीराचे विविध रोगांपासून संरक्षण करते. पावसाळ्यात तुम्ही दररोज हळदीचे दूध पिऊ शकता.

  • ऋतूतील बदलादरम्यान तुम्ही व्हिटॅमिन सी समृध्द अन्नपदार्थांचे सेवन केले पाहिजे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते आणि अनेक आजारांपासून बचाव देखील होतो.
    पावसाळ्यात तुम्ही तुमच्या आहारात आल्याचा वापर वाढवू शकता. पावसाळ्यात आल्यामुळे पचनशक्ती किंवा पोटदुखी सारख्या समस्या कमी होतात. आल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते.
TOPICS
पावसाळा ऋतु
Rainy Season
मराठी बातम्या
Marathi News
हेल्थ न्यूज
Health News

Web Title: Monsoon health tips these medicines will be useful during monsoons along with the immune system many infections will also be eliminated arg 02

IndianExpress
  • Maharashtra govt withdraws Hindi as default third language in primary schools
  • Russia shoots down Ukraine’s F-16, pilot in ‘largest’ airstrikes; NATO scrambling jets
  • ‘She has broken a family of 40 years’: Kalyan Banerjee reacts to Mahua Moitra’s ‘misogyny’ jibe as TMC MPs clash over Kolkata rape case
  • ‘Police alone cannot curb rapes’: MP top cop blames spike in cases on porn, alcohol
  • Three killed, dozens injured in stampede outside Puri’s Gundicha Temple during Rath Yatra festivities
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.