• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. how to improve your focus following tips can help you to concentrate on your study work here are some tips and tricks you must follow asp

अभ्यास, ऑफिसचे काम करताना लक्ष लागत नाही? हे उपाय करून पाहा; एकाग्रता वाढण्यास होईल मदत

कोणतेही काम करताना वारंवार लक्ष विचलीत होते, वेळेवर काम पूर्ण होत नाही किंवा मेंदू एका जागेवर स्थिर राहात नाही…

July 4, 2024 11:01 IST
Follow Us
  • How to improve Your focus following tips can help You to Concentrate On Your Study Work Here are some tips and tricks You Must Follow
    1/9

    कोणतेही काम करताना वारंवार लक्ष विचलीत होते, वेळेवर काम पूर्ण होत नाही किंवा मेंदू एका जागेवर स्थिर राहात नाही. या समस्या जाणवू लागल्या की, एकाग्र क्षमता कमी झाली आहे असे समजावे. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 2/9

    तर एकाग्रता वाढवण्यासाठी तुमच्या दैनंदिन जीवनात थोडा बदल करून पाहा. तुमची एकाग्रता वाढवण्यासाठी सात सोप्या टिप्स पुढीलप्रमाणे आहेत… (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 3/9

    १. वेळापत्रक तयार करावे – एखादा निर्णय घेण्यासाठी चांगली मानसिकता असणे आवश्यक आहे. तुम्ही दिवसभरात करू इच्छिणाऱ्या सर्व कामांचं वेळापत्रक तयार करा आणि नेमून दिलेल्या वेळेत प्रत्येक काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. असं केल्यास तुमच्या कामाचा वेग आणि एकाग्रता वाढेल. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 4/9

    २. गोष्टीकडे दुर्लक्ष करा – महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींवर तुमची ऊर्जा वाया घालवू नका. महत्वाच्या कामांवर तुमचा फोकस सेट करा आणि काय महत्वाचे आहे याला प्राधान्य द्या. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 5/9

    ३. संतुलित आहार – संतुलित आहार तुमच्या शरीरातील ऊर्जेची वाढवते आणि तुमच्या एकाग्रता वाढवण्यास मदत करते. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 6/9

    ४. नियमित व्यायाम करा – मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. यामुळे योग्य कार्यासाठी तुम्हाला आवश्यक पोषक तत्त्वे मिळतील आणि तुम्हाला मानसिक व शारीरिकदृष्ट्याही निरोगी राहता येईल. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 7/9

    ५. पुरेशी झोप घेणे – झोप तुमच्या शरीराची ऊर्जा वाढवण्यास आणि मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत करू शकते. यामुळे एकाग्रता वाढण्यास मदत होईल. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 8/9

    ६. ध्यान करणे – तुमचे अस्वस्थ विचार शांत करण्यासाठी ध्यान हा एक उत्तम मार्ग आहे. जेव्हा तुम्हाला झोन आउट वाटत असेल तेव्हा श्वासोच्छवासाच्या सराव करा. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 9/9

    ७. ब्रेक घ्या – ब्रेक घेणे हे केवळ तुमची एकाग्रता वाढवत नाही. तर तणाव कमी करण्यासही मदत करते. (फोटो सौजन्य: @Freepik)

TOPICS
टिप्स अ‍ॅंड ट्रिक्सTips And Tricksलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: How to improve your focus following tips can help you to concentrate on your study work here are some tips and tricks you must follow asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.