• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. ten minutes masala peanuts besan coated masala peanuts how to made this easy snack note down marathi recipe asp

Masala Peanuts Recipe: १५ ते २० दिवस टिकणारे ‘मसाला शेंगदाणे!’ कसे बनवायचे, साहित्य काय लागेल; जाणून घ्या

Crispy Masala Peanuts Recipe: काम घरून किंवा ऑफिसमधून करत असताना जेवणानंतरच्या मधल्या काही तरी हमखास खावेसे वाटते. तर यासाठी तुम्ही १५ ते २० दिवस टिकणारे चटपटीत मसाला शेंगदाणे बनवू शकता…

Updated: July 22, 2024 21:08 IST
Follow Us
  • Ten Minutes Masala Peanuts Besan Coated Masala Peanuts How To Made this Easy Snack Note down Marathi Recipe
    1/9

    लॉकडाऊनपासून काही कंपन्यांमध्ये अजूनही ‘वर्क फ्रॉम होम’ सुरूच आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 2/9

    तर यादरम्यान काम घरून किंवा ऑफिसमधून करत असताना जेवणानंतरच्या मधल्या काही तरी हमखास खावेसे वाटते. तर यासाठी तुम्ही १५ ते २० दिवस टिकणारे चटपटीत मसाला शेंगदाणे बनवू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 3/9

    मसाला शेंगदाणे कसे बनवायचे याचे साहित्य आणि कृती लिहून घ्या… (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 4/9

    मसालेदार शेंगदाणे बनवण्यासाठी तुम्हाला पाव किलो शेंगदाणे, एक वाटी चण्याचे पीठ (बेसन पीठ), अर्धी वाटी पाणी, तिखट (आवडीनुसार), हळद, मीठ आदी साहित्य लागेल. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 5/9

    सगळ्यात पहिला पाव किलो शेंगदाणे भाजून घ्या.त्यानंतर शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर एक ताटात काढून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • सगळ्यात पहिला पाव किलो शेंगदाणे भाजून घ्या.त्यानंतर शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर एक ताटात काढून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
  • 6/9

    नंतर त्यात भाजून घेतलेलं शेंगदाणे घाला. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 7/9

    एका कढईत एक चमचा तेल घाला. तेल गरम झालं की, मिश्रण त्या तेलात घाला व कडक होईपर्यंत भाजून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 8/9

    अशाप्रकारे पाच मिनिटांत तुमचे ‘मसालेदार शेंगदाणे’ तयार. (फोटो सौजन्य: @Freepik)

TOPICS
इंडियन फूडIndian FoodफूडFoodरेसिपीRecipeहेल्दी फूडHealthy Food

Web Title: Ten minutes masala peanuts besan coated masala peanuts how to made this easy snack note down marathi recipe asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.