• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. monsoon recipes healthy soup recipe specially for monsoon mushroom soup recipe in marathi srk

गरमागरम क्रिम गार्लिक मशरूम सूप; हॉटेलपेक्षा छान आणि क्रीमी सूप, लगेच नोट करा सोपी रेसिपी

Monsoon recipes healthy soup: दिवसात सूप प्यायल्यानं घश्याला आराम मिळतो आणि सर्दी-खोकल्याच्या त्रासापासूनही लांब राहता येतं. चला तर मग जाणून घेऊया हा क्रिम गार्लिक मशरूम सूप बनवण्याची सर्वात सोपी पद्धत.

August 5, 2024 18:05 IST
Follow Us
  • healthy soup recipe specially for monsoon mushroom soup recipe in marathi
    1/9

    Soup recipe specially for monsoon: पावसाळ्यात काहीतरी गरम पिण्याची इच्छा होते. चहा, कॉफी प्यायला आवडत असेल तरी सारखं सारखं चहा-कॉफी पिणं तब्येतीसाठी चांगलं नसतं. जेवताना किंवा मधल्या वेळेत भूक लागल्यानंतर सूप हा उत्तम पर्याय आहे. (Photo: Freepik)

  • 2/9

    पावसाळ्याच्या दिवसात सूप प्यायल्यानं घश्याला आराम मिळतो आणि सर्दी-खोकल्याच्या त्रासापासूनही लांब राहता येतं. चला तर मग जाणून घेऊया हा क्रिम गार्लिक मशरूम सूप बनवण्याची सर्वात सोपी पद्धत.(Photo: Freepik)

  • 3/9

    ४-५ मशरूम, १/२ कप चिरलेला कांदा, २-३ लसूण पाकळ्या, १/२ इंच आले, ३-४ कोथिंबीर काड्या, कोथिंबीर, १ टेबलस्पून बटर, १ टीस्पून मिरपूड, चवीनुसार मीठ, १/२ कप दूध, १ टेबलस्पून लिंबू रस, आवश्यकतेनुसार पाणी (Photo: Freepik)

  • 4/9

    मशरूम कांदा कोथिंबीर काड्या आलं लसूण लिंबू चिरून घ्यावा. पॅनमध्ये बटर घालून त्यावर आलं लसूण कांदा कोथिंबीर काड्या घालून १-२ मिनिटे परतून घ्यावे.(Photo: Freepik)

  • 5/9

    मशरूम मीठ मिरपूड घालून एकत्र करावे २-३ मिनिटे शिजू द्यावे आणि मिश्रण थंड झाल्यावर दूध घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे.(Photo: Freepik)

  • 6/9

    मशरूम चांगले धुवून घ्या आणि त्याचे दोन- दोन तुकडे करून घ्या. (Photo: Freepik)

  • 7/9

    कढईमध्ये ऑलिव्ह ऑईल टाकून त्यात मशरूम आणि बारीक चिरलेला लसून मीठ आणि काळी मिरी टाकून परतून घ्या आणि त्यानंतर मशरूम चांगले शिजवून घ्या.(Photo: Freepik)

  • 8/9

    तोपर्यंत दुसऱ्या पॅनमध्ये बटर टाका. बटर वितरळ्यावर मैदा टाका. मैद्याचा रंग थोडासा बदलला की त्यामध्ये मशरूम आणि व्हेजिटेबल स्टॉक टाका.(Photo: Freepik)

  • 9/9

    आता त्यामध्ये थाईम टाका आणि हे मिश्रण वारंवार हलवत रहा. सूप घट्ट होण्यास सुरूवात झाली की त्यामध्ये थोडा सोया सॉस आणि फ्रेश क्रिम टाका. अशाप्रकारे सूप तयार आहे. (Photo: Freepik)

TOPICS
इंडियन फूडIndian Foodफास्ट फूडFast FoodफूडFoodरेसिपीRecipeहेल्दी फूडHealthy Food

Web Title: Monsoon recipes healthy soup recipe specially for monsoon mushroom soup recipe in marathi srk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.