• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. skin care tips monsoon season urad dal for skin amazing home remedies to fight skin problems srk

Skin care: तरुणींनो चेहऱ्याला लावा उडदाच्या डाळीचा फेसपॅक; घरच्या घरी चमकवा चेहरा

Skin Care Tips: चला तर मग जाणून घेऊयात उडीद डाळेचा तुम्ही कसा वापर कराल. कधीकधी आपली त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसू लागते. अशा परिस्थितीत हे फेस मास्क त्वचेवर नैसर्गिक चमक आणतात.

August 14, 2024 19:48 IST
Follow Us
  • skin care tips urad dal for skin amazing home remedies to fight skin problems
    1/9

    Urad Dal For Skin: आपल्या सर्वांनाच आपली त्वचा स्वच्छ आणि चमकदार असावी असे वाटते.कोणत्याही ऋतूमध्ये आरोग्याचीच नव्हे तर, त्वचेचीही विशेष काळजी घेणे गरजेचे असते. (फोटो : Freepik)

  • 2/9

    आपली त्वचा ही अनेक थरांनी बनलेली असते या थरांमध्ये नवे नव्या पेशी सतत बनत असतात आणि नष्ट होत असतात.उडदाची डाळ तुमच्या त्वचेसाठी चमत्कार करू शकते. यामुळे तुमच्या त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होऊ शकतात.(फोटो : Freepik)

  • 3/9

    ते कसे वापरायचे ते आम्ही तुम्हाला सांगतो. चला तर मग जाणून घेऊया उडीद डाळीचा फेस पॅक घरी कसा बनवायचा.यामुळे कमी पैशामध्ये तुम्ही सुंदर त्वचा मिळवू शकता. (फोटो : Freepik)

  • 4/9

    चला तर मग जाणून घेऊयात उडीद डाळेचा तुम्ही कसा वापर कराल. कधीकधी आपली त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसू लागते. अशा परिस्थितीत हे फेस मास्क त्वचेवर नैसर्गिक चमक आणतात.(फोटो : Freepik)

  • 5/9

    टॅनिंग फेसपॅक – तुम्हाला टॅनिंगची समस्या असली तरीही तुम्ही ते वापरू शकता. एक चतुर्थांश वाटी उडीद डाळ रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. नंतर सकाळी त्याची पेस्ट बनवा. त्यात दही मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर आणि सनबर्न झालेल्या भागावर लावा. साधारण १५ ते २०मिनिटांनी थंड पाण्याने स्वच्छ करा.(फोटो : Freepik)

  • 6/9

    ​मुरुमांसाठी उपाय – या डाळीमध्ये मुरुमांसाठी नैसर्गिक अँटीसेप्टिक असते. यामुळे चेहऱ्यावरील बॅक्टेरियामुळे होणारे मुरुम दूर होतात. तसेच, जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही ते वापरू शकता.(फोटो : Freepik)

  • 7/9

    अर्धी वाटी उडीद डाळ रात्रभर पाण्यात ठेवा, त्यानंतर सकाळी त्याची पेस्ट बनवा. त्यात दोन चमचे गुलाबजल आणि ग्लिसरीन मिसळा, शेवटी २ चमचे बदामाचे तेल घालून लावा.१५ मिनिटांनी थंड पाण्याने धुवा.(फोटो : Freepik)

  • 8/9

    चेहऱ्यावर उजळपणा आणण्याासाठी – तुमची त्वचा निस्तेज असेल तर अशा त्वचेसाठी उडीद डाळ अतिशय फायदेशीर ठरते. ही डाळ नैसर्गिक ब्लीचप्रमाणे त्वचेवर काम करते आणि त्वचेचा रंग उजळवण्यासाठी याची मदत मिळते.(फोटो : Freepik)

  • 9/9

    १/४ कप उडीद डाळ आणि ८-९ बदाम एकत्र पाण्यात रात्री भिजत ठेवा. सकाळी याची पेस्ट करून घ्या. ही पेस्ट तुम्ही चेहऱ्यावर साधारण १५–२० मिनिटे तशीच लावून ठेवा, नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा आणि परिणाम पाहा.(फोटो : Freepik)

TOPICS
लाइफस्टाइल
Lifestyle
लाइफस्टाइल न्यूज
Lifestyle News
स्कीन केअर
Skin Care
स्कीन केअर टिप्स
Skin Care Tips

Web Title: Skin care tips monsoon season urad dal for skin amazing home remedies to fight skin problems srk

IndianExpress
  • India joins BRICS statement expressing ‘grave concern’ over strikes against Iran
  • Trump repeats claim, says ‘proud’ of stopping India-Pakistan potential ‘nuclear war’
  • Shivakumar may be eased out in Karnataka Cong rejig as Jarkiholi, Khandre join the race
  • Amid elevated global uncertainty, Indian economy remains resilient, says RBI bulletin article
  • ‘Papa, kar ke aata hoon, chinta na karo’: Shubhanshu Shukla’s message to parents before Axiom-4 liftoff
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us